विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती चालणार नाही
उरण दि २८ (विठ्ठल ममताबादे ) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उरण तालुक्यात ठोस भूमिका घेतली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण…
आजचा आरोग्य मंत्र!
'स्मार्ट' जीवनशैली तुमचं आरोग्य जपेल! आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी 'स्मार्ट' जीवनशैली (Smart Lifestyle) आत्मसात करणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहार (Balanced Diet), नियमित व्यायाम (Regular Exercise)…
शेतकऱ्यांकडे सिबील स्कोर मागणाऱ्या बँक मॅनेजरवर फौजदारी दाखल करा
अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी वित्त मंत्र्यांकडे बैठक लावणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, दि.२८ : जर बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबील स्कोरची मागणी करत असेल तर, अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी…
रामपूर पाथर्डी येथे चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक आणि शेतकरी मार्गदर्शन
चिपळूण : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील जय किसान ग्रुपच्या कृषीदूतांनी रामपूर (पाथर्डी) गावात अभिनव…
ग्राम महसूल अधिकाऱ्यांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लॅपटॉप वितरित
रत्नागिरी, दि. २८ : डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी…
पावसाळ्यातील कोकण रेल्वे प्रवास : निसर्गाचा अद्भुत अनुभव!
रत्नागिरी : मान्सूनचे आगमन होताच कोकणचे निसर्ग सौंदर्य (Konkan nature beauty) अधिकच बहरून येते. हिरवीगार डोंगरदऱ्या, कोसळणारे धबधबे आणि धुके भरलेले घाट हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक कोकणकडे (Konkan tourism)…
आंबोली कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूरचा तरुण दरीत कोसळला
सावंतवाडी : आंबोली जवळील गेळे येथील कावळेसाद पॉईंटवर काल शुक्रवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर येथील 45 वर्षीय राजेंद्र बाळासो सनगर (रा. चिले कॉलनी) नावाचा तरुण खोल दरीत…
ICF कोच की LHB कोच? कुठले अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक आहेत?
ICF कोच विरुद्ध LHB कोच : भारतीय रेल्वेतील बदलते तंत्रज्ञान भारतीय रेल्वेने आपला प्रवास अधिक सुरक्षित, गतीमान आणि प्रवासी-स्नेही बनवण्यासाठी पारंपरिक ICF (Integral Coach Factory) डिझाईनचे कोच कमी करून नवीन…
खवळलेल्या समुद्राचे पाणी थेट गणपतीपुळे मंदिर परिसरात शिरले!
गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) : कोकण किनारपट्टीवर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जोरदार पावसासह समुद्राला उधाण आले असून, गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. यामुळे समुद्राचे पाणी थेट येथील प्रसिद्ध श्री…
वाशिष्ठी दूध प्रकल्प कोकणसाठी अभिमानास्पद : पालकमंत्री उदय सामंत
चिपळूण : तब्बल 67 पेक्षा अधिक दुग्धजन्य पदार्थ बनवणारा वाशिष्ठी दुग्धोत्पादन प्रकल्प केवळ स्थानिक पातळीवरनव्हे तर अवघ्या कोकणसाठी अभिमानास्पद आहे, असे उदगार जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. वाशिष्ठी दुग्धोपादन…
