कीड नियंत्रणावरील कृषी कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : कृषीभूषण डाॅ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत मालघर गावात पिकांवरील कीडींच्या नियंत्रणासाठी कृषीदूतांद्वारे कृषी कार्यशाळेचे…

Team RatnagiriLive

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जत-खांडसच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : पनवेल तालुक्यातील शेलघर येथील 'यमुना सामाजिकही शैक्षणिक संस्थे'तर्फे कर्जत खांडस येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. उद्योजक मयुरेश चौधरी यांच्या…

Team RatnagiriLive

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा

चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण* यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन…

Team RatnagiriLive

माळवाशीचे सुपुत्र सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप कडू यांचा मुंबईत पोलिस आयुक्तांकडून गौरव

देवरूख : माळवाशी गावचे मूळ रहिवासी व मुंबईसह राज्याच्या पोलिस दलात 33 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप कडू यांचा मुंबई पोलिस दलातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. पोलिस…

Team RatnagiriLive

चिपळूणची कन्या पूजा लढ्ढा हिने आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले!

चिपळूण : चिपळुणातील योग साधिका पूजा लढ्ढा हिने नेपाळमधील काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगासने स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २३ ते ४० वयोगटात…

Team RatnagiriLive

गायळवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत प्रवेश सोहळा

रत्नागिरी, दि. 26  : गयाळवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत प्रवेश सोहळा आज सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, एचडीएफसी…

Team RatnagiriLive

‘हरियाणा पॅटर्न’द्वारे सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार द्यावेत : भारतीय मजदूर संघाची कामगार मंत्र्यांकडे आग्रही मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : दि २५ जून २०२५ रोजी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे कामगार मंत्री ऍड. आकाश फुंडकर यांची भेट घेऊन कामगारांना कंत्राटदारांच्या दलालगिरीतून मुक्त करून थेट रोजगार…

Team RatnagiriLive

कृत्रिम बुध्दीमत्ता शत्रू नसून मित्र : विनायक कदम

रत्नागिरी, दि. २६ : कृत्रिम बुध्दीमत्ता हे तंत्रज्ञान वापरुन कार्यालयीन कामकाज कमी वेळात प्रभावीपणे करता येते. त्यामुळे एआय हे शत्रू नसून मित्र आहे, असे 'एमकेसीएल'चे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी…

Team RatnagiriLive

छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन रेल्वे स्थानकावर प्रवाशांना रेल्वे सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. लहान मुलांचा लाडका कार्टून कॅरेक्टर 'छोटा भीम' आणि त्याचे मित्र आता रेल्वे…

Team RatnagiriLive

सावधान!! कोकण किनारपट्टीवर आज उंच लाटा धडकणार!

रत्नागिरी : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्राने (INCOIS) आज सायंकाळी ५:३० ते रात्री ८:३० या वेळेत कोकण किनारपट्टीवर ३.४ ते ४.४ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा दिला आहे. यामुळे किनारपट्टी…

Team RatnagiriLive