Good News | किसान सन्मान लाभार्थींनो, २० वा हप्ता २० जूनला जमा होणार!
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील 20 वा हप्ता लाभार्थ्यांना 20 जून रोजी वितरित करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील एकूण १…
जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या एमआयडीसीमध्ये ५०० एकर भूखंड राखीव
बर्लीन : जर्मनीतले जे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी एमआयडीसीमध्ये ५०० एकर भूखंड राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. त्याचबरोबर…
‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून महिलेची १० लाखांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी : सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची सुमारे 10 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना 8 मे 2025 रोजी सकाळी 8.30 ते 27 मे…
रत्नागिरीत व्यवसाय वाढीसाठी २१, २२ जूनला ‘ग्लोबल मीट’
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २१ आणि २२ जून रोजी केबीबीएफची ग्लोबल मीट आयोजित करण्यात आली आहे. विचारांची देवाण घेवाण करत आपले व्यावसायिक विश्व समृद्ध करण्यासाठी आणि आणखी उमेदीने आपला व्यवसाय…
काँग्रेसच्या रत्नागिरी शहर अध्यक्षपदी अश्फाक काद्री यांची नियुक्ती
रत्नागिरी : शहरातील काँग्रेसचे एक कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. अश्फाक काद्री यांची निवड…
अबब!!! गावात आला भला मोठा गवारेडा!
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील सायले बौद्धवाडी येथे गवारेड्याचे दर्शन झाल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायले परिसरात गवारेडा भर रस्त्यात निर्भीडपणे वावरताना ग्रामस्थांना दिसू लागला आहे. भलामोठा…
मांडवी एक्सप्रेस झाली २६ वर्षांची!
मुंबई : कोकणवासीयांची लाडकी तसेच रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई- मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार…
मुंबईहून कोकणात यायचंय तर तुमच्यासाठी आहे भरपूर कन्फर्म तिकीटे असलेली ही विशेष गाडी!
रत्नागिरी : मुंबईतून कोकण रेल्वे मार्गे गावी येण्यासाठी तुम्ही जर कन्फर्म तिकीट असलेली ट्रेन शोधत असाल तर तुमच्यासाठी या विशेष गाडीचा पर्याय उत्तम आहे. १४ जून रोजी मुंबईतून मडगावसाठी सुटणाऱ्या…
‘स्पर्श’ प्रणालीमध्ये माजी सैनिकांनी, कुटुंब पेन्शनधारकांनी माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन
रत्नागिरी : SPARSH प्रणालीमध्ये अनेक माजी सैनिकांची व कुटुंब पेन्शनधारकांची काही महत्त्वाची माहिती अद्ययावत झालेली नाही. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये व पेन्शन थांबण्याची शक्यता टाळता यावी, यासाठी आपले…
Konkan Railway | मुंबई -मडगाव वनवे स्पेशलचे बुकिंग उद्यापासून खुले होणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर 14 जून 2025 रोजी धावणाऱ्या मुंबई मडगाव वनवे स्पेशल गाडीचे बुकिंग ७ जूपासून खुले होणार आहे. मुंबई -मडगाव मार्गावर धावणाऱ्या गणेश शताब्दी एक्सप्रेसच्या धर्तीवर ही…
