मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या स्थानकावरून धावणार!
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानकांची नावे समोर आली आहेत.…
चिपळूणमधील कळंबस्ते येथे उद्या ‘देवराई’चा शुभारंभ
रत्नागिरी : उद्या गुरुवार 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते रेल्वे फाटक जवळ सकाळी ८ वाजता देवराई वृक्ष लागवडीचा शुभांरभ करण्यात येणार आहे. नागरिकांनी वृक्षलागवड व…
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्रातील पहिले नातेवाईकांसाठी विश्रामगृह
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे बांधण्यात आलेल्या “नातेवाईकांसाठी विश्रामगृह” या सुविधेचे लोकार्पण नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. रुग्णांप्रमाणेच त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांचे दुःख, त्रास, अनिश्चितता लक्षात घेऊन…
‘फेक न्यूज’चा प्रसार थांबविला तरच बंधन : सतीश लळीत
रत्नागिरी, दि. 3 : फेक न्यूज हे आव्हान आहे. त्याचा उगमस्थान शोधणं जरी कठीण असले तरी, त्याचा प्रसार थांबविणे शक्य आहे. प्रसार जर थांबविला तर त्यावर बंधन आणू शकतो, असे…
शिव प्रतिष्ठान करंजाडेच्या वतीने पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती दीपोत्सवाने साजरी
उरण विठ्ठल ममताबादे ) : भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च…
वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिपळूणमध्ये शनिवारी सभा
चिपळूण : वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांचे १७ मे २०२५ रोजी निधन झाले. गेली अनेक वर्षे ते चिपळूणमध्ये पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत होते आणि वेदशास्त्रांचे शिक्षण देऊन त्यांनी अनेक विद्यार्थीही घडवले. दिवंगत…
रत्नागिरीचाअविराज गावडे गाजवतोय इंग्लंडमधील क्रिकेटचे मैदान!
रत्नागिरी : येथील अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंड येथे क्रिकेटच्या कौंटी स्पर्धात मिडलसेक्स संघाकडून खेळत असून त्याच्या सततच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडमध्येही तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अविराज याने…
महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने उत्साहात साजरा
उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा ५८ वा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ…
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण
उरण दि. २ (विठ्ठल ममताबादे ) : दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करत ७५ व्या वर्षात अर्थात…
Mumbai-Goa highway | आरवलीतील सर्व्हिस रोडच्या दुसऱ्या बाजूचे काम अखेर प्रगतीपथावर
आरवली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या आरवली येथील उड्डाण पुलाखालील दुसऱ्या बाजूच्या सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरणाचे काम अखेर ठेकेदार कंपनीने वेगाने सुरू केले आहे. या ठिकाणच्या एका मार्गिकेच्या काँक्रिटीकरणाचे काम याआधीच…
