मुंबई ते कोकण रो-रो जलवाहतूक सेवेचा लवकरच शुभारंभ : ना. नितेश राणे
रत्नागिरी : रस्ता, रेल्वेसोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार प्रयत्नशील असून त्याचाच भाग म्हणून लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरु…
‘एआय’मुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या : प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
रत्नागिरी, दि. ३१ : कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत 'कृत्रिम बुद्धीमत्ता,…
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे, चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात…
रत्नागिरीत कोकण विभागस्तरीय दोन दिवसीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन
कोकण कॅलिफोर्नियापेक्षा कोकण सरस करु : पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी : कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहॆ. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने, मोठ्या प्रमाणावर…
एसटीच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचा भाजपप्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश
कणकवली : रा.प. महामंडळाच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील विभागीय कार्यशाळांमधील कर्मचाऱ्यांनी भाजपप्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी महासंघामध्ये प्रवेश केला. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या…
पाऊस आला तरी गटाराचे काम अर्धवट ; आरवलीत सर्व्हिस रोडचे काम सुरु
आरवली : अख्खा उन्हाळा गेला पण, जाग नाही आली.. आता पावसाळा सुरू झाला. महामार्गाच्या सर्व्हिस रोडला ठेवलेल्या गटाराचे काम अर्धवट असताना येथील बाजारपेठेतील सर्विस रोडचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले…
पावसाने नुकसान झालेल्या दापोली-खेड मार्गाची १५ दिवसात पुनर्बांधणी करण्याचे ना. योगेश कदम यांचे आदेश
खेड : नुकत्याच झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या दापोली-खेड मुख्य मार्गाची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पाहणी केली. अवकाळी पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, नागरिकांना मोठ्या…
बैठकीचे आश्वासन दिल्याने संतोष पवार यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित
उरण (विठ्ठल ममताबादे ) : राज्यातील हजारो कामगार, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होते या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निवेदने, धरणे, मोर्चे, कामबंद आंदोलने अशी विविध…
प्रीतम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी!
उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये 'ऑरेंज अलर्ट' जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी…
महावितरण नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची सूचना
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश आणि यांनी आज…
