रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनी शपथग्रहण

रत्नागिरी, दि. २१  : 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.यावेळी…

Team RatnagiriLive

महाराष्ट्रातील कोरोनाच्या धोक्यात वाढ? वर्षभरात १०६ रुग्ण

पुणे : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. करोनाचा नवीन उपप्रकार ओमिक्रॉन जेएन.१ मुळे ही वाढ सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली आहे.…

Team RatnagiriLive

रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुंतागुंतीची ‘स्टोमा’ शस्त्रक्रिया यशस्वी

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. डॉक्टरांच्या पथकाने झिलू वेद्रे (वय ७०, रा. करबुडे, रत्नागिरी) यांच्यावर गुंतागुंतीची 'स्टोमा' (शौचासाठी कृत्रिम…

Team RatnagiriLive

जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावर कांदळवन स्वच्छता अभियान

उरण दि. २१ (विठ्ठल ममताबादे ) : "स्वच्छ पर्यावरण हा मानवाचा मूलभूत अधिकार आणि ते सुदृढ राखणे हे आद्य कर्तव्य" या विचारनुसार घारापुरी बेटावर २२ मे या जागतिक स्थलांतरित पक्षी…

Team RatnagiriLive

Big breaking | कोकण रेल्वेच्या विलीनीकरण प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वी

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लेखी पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारचे वतीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यात यावे, यासाठी संमती दिली, असल्याची विश्वासनीय माहिती…

Team RatnagiriLive

दरड कोसळून बंद पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच तडाख्यात कोकण रेल्वेच्या वेरवली ते आडवली रेल्वे स्थानकानजीक मार्गावर दरड कोसळून विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत सुरू झाली. कोकण रेल्वे…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली ; वाहतूक विस्कळीत

तेजस, जनशताब्दी एक्सप्रेससह सहा एक्सप्रेस गाड्या विविध स्थानकांवर थांबवल्या वाहतूक पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विलवडे तसेच वेरवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत धुवाधार पावसाचे थैमान!

रत्नागिरी : मंगळवारी दुपारच्या सुमारास हलक्या सरींच्या स्वरूपात सुरुवात केलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सायंकाळी सात वाजता सुमारास धुवाधार स्वरूपात कोसळत अक्षरशः झोडपून काढले. हंगाम पूर्व पावसाने 20 तारखेला इतक्या मोठ्या स्वरूपात…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत मान्सूनपूर्व पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात मंगळवारी दुपारी २. १५ वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दुपारनंतर वातावरण पूर्णपणे ढगाळ तसेच पावसाळी बनले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागील…

Team RatnagiriLive

रत्नागिरीतील मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा : भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मान्सूनपूर्व कामे अजूनही पूर्ण झालेली दिसत नाहीत याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर मंडलातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी श्री, गारवे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली…

Team RatnagiriLive