उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे वादळी पावसामुळे नुकसान
उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात २५ मे २०२५ रोजी पावसामुळे आणि वादळीवाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच तेथील जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.…
मुसळधार पावसामुळे दापोलीत एकजण वाहून गेला ; शोध सुरुच
दापोली : गेल्या काही दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दापोली तालुक्यात एकजण वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. तालुक्यातील वणंद गावातील कांगणेवाडी येथे राहणारे राजेंद्र उर्फ राजू कोळंबे (४५) हे तेथील नदीला…
गणपतीपुळ्यात मंदिराच्या संरक्षक भिंतीपर्यंत उधाणलेल्या समुद्राच्या लाटा
रत्नागिरी : गेले काही दिवस हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार समुद्र खवळलेला असतानाच गणपतीपुळे येथे सोमवारी उधाण आलेल्या समुद्राच्या लाटा तेथील गणपती मंदिराच्या संरक्षक भिंतीपर्यंत येऊन धडकल्या. मुसळधार पावसामुळे आणि अमावास्येच्या पार्श्वभूमीवर…
धुवाधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची राजापूर शहरास भेट देऊन पाहणी
राजापूर : राजापूर तालुक्यातील कोसळणऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिह यांनी सोमवारी सायंकाळी राजापूर शहरात प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकाऱयीं बैठक…
ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित
उरण (विठ्ठल ममताबादे ) : भिलकटी येथील सध्या भांडुप येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना मुंबई प्रभादेवी कामगार कल्याण मंडळ मुंबई या ठिकाणी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्यमंत्री ऍड.…
उरण रेल्वे स्थानकावरील लिफ्टचे काम अपूर्ण
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथे नुकत्याच सुरू झालेल्या उरण-नेरुळ हार्बर रेल्वेला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. उरण येथील हार्बर रेल्वे स्टेशनकरिता दोन लिफ्टचे काम अपूर्ण…
न. प. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कॉ. पवार, पगारे यांचे उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायत कामगार कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांबाबत कॉ. संतोष पवार तसेच कॉ. रामदास पगारे हे दिनांक…
सर्जेराव शेलार यांची आत्महत्या की खून?
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी रेल्वे स्टेशनजवळ २४ मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना एकाचा मृतदेह आढळून आला आणि खळबळ उडाली. ही बाब…
कर्करोग निदान अत्याधुनिक फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन (फिरते रुग्णालय) चा फित कापून कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ.…
काटवली ग्रा. पं. कार्यालयाच्या नव्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त व निर्मलग्राम म्हणून गौरव झालेल्या काटवली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामविकासाची खरी ओळख म्हणजे…
