आ. निलेश राणेंनी केली मिरजोळे येथील क्रीडा संकुलाची पाहणी
रत्नागिरी : कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसीतील क्रीडा संकुलाची पाहणी केली. आपल्या मतदारसंघात नव्याने क्रीडा संकुल…
डॉ. आबेदा इनामदार यांच्या हस्ते एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये नवीन सीबीसीटी आणि सिम्युलेशन आधारित दंत शिक्षण उपक्रमाचे उद्घाटन
रत्नागिरी : एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे नवीन सीबीसीटी आणि सिम्युलेशन आधारित दंत शिक्षण उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. आबेदा…
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उभे राहणार ३ मोठे अणुऊर्जा प्रकल्प
मुंबई: महाराष्ट्रात स्वच्छ आणि हरित ऊर्जेला (Clean Energy) मोठी गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील मंत्रालयात पार पडलेल्या एका विशेष बैठकीत, राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने देशातील आघाडीच्या…
अधिक मासानिमित्त श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकार
लांजा : पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली…
विदर्भ, कोकण आणि गोवा जोडणारी नवी रेल्वे सेवा सुरु
नागपूर: विदर्भ, कोकण आणि गोवा या तीन महत्त्वाच्या भागांना जोडणारा एक नवा मैलाचा दगड भारतीय रेल्वेने गाठला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते ११२०३/११२०४…
Konkan Railway | मडगाव-पनवेल दरम्यान १७ रोजी धावणार ‘समर स्पेशल’ ट्रेन
रत्नागिरी/मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मडगाव जंक्शन आणि पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना…
रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा; हापूस बागायतदार संकटात, कष्टाचा ‘सडा’ जमिनीवर!
रत्नागिरी : कोकणची शान असलेल्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा आपला लहरीपणा दाखवला आहे. रत्नागिरी शहर आणि परिसरात बुधवारी सकाळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला दापोलीतील पत्रकारांची भेट
रत्नागिरी : "मत्स्य शिक्षणावर चर्चा: मच्छिमारांनी मत्स्य शिक्षण सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन"डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे ७ मे रोजी…
‘अभाविप’च्या कोकणातील पूर्व कार्यकर्त्यांचे मोर्डे (देवरुख) येथे रविवारी संमेलन
मोर्डे (देवरुख) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकणातील (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन येत्या रविवारी (दि. १७) मौजे मोर्डे (देवरुख), संगमेश्वर येथे संपन्न होत आहे. ‘अभाविप’च्या प्रवासाचे प्रमुख शिक्षक राहिलेल्या यशवंतराव…
कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्प बाधितांना रोजगारात प्राधान्य द्या : ना. नितेश राणे
मुंबई, ११ मे : कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…
