कोकण दर्शनमध्ये धार्मिक, साहित्यिक आणि जलक्रीडांचा सफरनामा

रत्नागिरी : पर्यटन विषयक कार्यक्रम 'कोकण दर्शन'मध्ये यावेळी धार्मिक साहित्यिक आणि जलक्रीडांचा सफरनामा उलगडणार आहे. 19 जून रोजी सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. आकाशवाणी रत्नागिरी…

Team RatnagiriLive

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २४ जून रोजी

रत्नागिरी : जिल्हातील सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या…

Team RatnagiriLive

मान्सून २०२६ साठी कोकण रेल्वे सज्ज!

नवी मुंबई : मान्सूनमुळे कोकण प्रदेश निसर्गसौंदर्याने नटून जातो, परंतु त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर मोठी आव्हानेही उभी राहतात. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या…

Team RatnagiriLive

रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्डसाठी ‘मरीन होमगार्ड’ सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम

रत्नागिरी : जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी “मरीन होमगार्ड” या विशेष सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.…

Team RatnagiriLive

बालमजूर ठेवल्यास १ वर्षाची कैद आणि २० हजारांचा दंड

रत्नागिरी : '१२ जून' हा दिवस जगभर 'जागतिक बालकामगार विरोधी दिन' म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून उपटून टाकून ‘बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे, अशी…

Team RatnagiriLive

जिल्हाधिकाऱ्यांकडून विधान परिषद सदस्य निवडीचे अनिकेत तटकरे यांना प्रमाणपत्र

रत्नागिरी :  रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात विधान परिषद सदस्यपदी अनिकेत सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी आज त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी आमदार किरण…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!

रत्नागिरी : कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी धावणाऱ्या मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. काही अपरिहार्य कारणांमुळे ही ट्रेन मडगावऐवजी थिवीम…

Team RatnagiriLive

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर १४ जूनला धावणार वन-वे स्पेशल ट्रेन!

मुंबई: कोकण आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरून मडगावसाठी एक विशेष 'वन-वे स्पेशल' ट्रेन १४…

Team RatnagiriLive

Konkan Railway | वंदे भारत, तेजससह एलटीटी-मडगाव एक्सप्रेस गाड्यांचे बुकिंग ४ जूनपासून सुरू

मुंबई: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने आपल्या वार्षिक मान्सून वेळापत्रकाची (Monsoon Timetable) घोषणा केली आहे. हे नवीन वेळापत्रक १५ जून २०२६ पासून अधिकृतपणे लागू होणार आहे. या बदललेल्या वेळापत्रकानुसार, प्रवाशांची गैरसोय…

Team RatnagiriLive

आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर कोल्हापूरचा १७ वर्षीय विद्यार्थी बुडाला; एकाला वाचवण्यात यश

रत्नागिरी : कोकणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर  काळाने घाला घातला आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर (Aare Ware Beach) पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी…

Team RatnagiriLive