जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत श्रावणी केणी प्रथम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : अलिबाग येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत कुमारी श्रावणी किरण केणी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुढे अमरावती येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी श्रावणी केणी हिची…
Konkan Railway | नागपूर -मडगाव विशेष गाडीला पुन्हा एकदा मुदतवाढ
रत्नागिरी : नागपूर ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला १ जानेवारी 2025 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी जाहीर केल्यानुसार या गाडीच्या फेऱ्या दिनांक 29 डिसेंबर 2024…
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुनसमधील मैत्रेयी साळवी हिला कास्य पदक
पाली (रत्नागिरी ) : भोपाळ येथे सुरू असलेल्या ६७ व्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत लांजा तालुक्यातील पुनस येथील मैत्रेयी मनोज साळवी हिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे. ५० मीटर…
मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी गावातल्या मुलांसोबत घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद!
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे येथे आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. ना. सामंत यांच्या…
सानपाडा येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सानपाडा, नवी मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पारस काव्या कला जनजागृती संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्तने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना महाराष्ट्रातील १०८…
कोकणातील प्रथितयश चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांच्या कलाकृतींचे जहांगीरमध्ये प्रदर्शन
३१ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुलं संगमेश्वर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक प्रयोगशील चित्रकार - शिल्पकार म्हणून कलाक्षेत्रात परिचित असलेले प्रकाश राजेशिर्के यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट…
उघड्यावरील अन्न खाल्ल्याने ५ मुलांना विषबाधा
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : दिघोडे बस स्थानका जवळील उघड्यावर विकला जाणारा सुरमा हा खाद्यपदार्थ मुलांनी खाल्ल्यानंतर ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी ( दि.२९) घडली आहे. त्यामुळे…
दक्षिण कोरियामधील भीषण विमान दुर्घटनेत १७९ जणांचा मृत्यू
मुआन ( दक्षिण कोरिया ) : दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक भीषण विमान अपघात झाला असून यात 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. विमानात एकूण 181 लोक होते ज्यात 6…
सावर्डे येथील महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचे निवासी शिबीर
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर आंबतखोल येथे दि. 20 डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आले. यावेळी गावातील…
गणपतीपुळ्यातील मिनी सरस प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा रद्द
गणपतीपुळे : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचा दुखवटयामुळे रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळा रद्द…
