२६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेतर्फे श्रद्धांजली
उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : मुंबईमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईचे पोलीस, जवान व इतर निष्पाप लोक शहीद झाले.त्यांच्या स्मरणार्थ मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी 7.30…
राज्यसभेच्या ६ जागांसाठी होणार २० डिसेंबरला निवडणूक
२० डिसेंबर रोजी मतदान आणि निकालही नवी दिल्ली : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांवरील निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे २० डिसेंबर रोजी राज्यसभेच्या ६ जागांकरिता मतदान होणार…
बेळगाव येथे १५ डिसेंबर रोजी माजी सैनिकांचा मेळावा
रत्नागिरी, दि. 27 : मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील शिवाजी स्टेडियम येथे १५ डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते दु. 4 वाजता माजी सैनिक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला…
MPSC Exam | परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात १ डिसेंबरला प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी : परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 1 डिसेंबर रोजी परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 वाजलेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा…
रत्नागिरीत विभागीय डाक अदालत ९ डिसेंबर रोजी
५ डिसेंबर पर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, द्वारा 09 डिसेंबर 2024 रोजी अधिक्षक डाकघर, रत्नागिरी यांचे कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी येथे दुपारी 3…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा
चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषि महाविद्यालय मांडकी - पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस संविधान…
उरण येथे १ डिसेंबरला आरोग्य व रक्तदान शिबिर
न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे आयोजन उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : न्हावा शेवा सी.एच.ए आधार सामाजिक संस्थेतर्फे १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या…
हरियाणातील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीतील दोन खेळाडू आज रवाना होणार
रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित हरियाणा तायक्वांदो असोसिएशन यांच्यावतीने दि. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ पर्यंत पंचकुला स्टेडियम, हरियाणा येथे राष्ट्रीय सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात…
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी टनेलमधील वाहतूक १५ दिवसांसाठी बंद
खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून निर्माण करण्यात आलेल्या कशेडी बोगद्यामधील वाहतूक पंधरा दिवसांसाठी उर्वरित कामांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मुंबई…
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेच्या प्रशिक्षकपदी शशिरेखा कररा यांची निवड
रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने व हरियाणा तायक्वांदो असोसिएशन आयोजित 38 वी राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा 2024 ताऊ देवीलाल स्टेडियम पंचकुला हरियाणा येथे २९ नोव्हेंबर ते १…
