रत्नागिरी शहरात एड्स निर्मूलनार्थ जनजागृती रॅली
जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्यावतीने जनजागृती रॅली एडस् निर्मूलनासाठी काम करणाऱ्या शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काम प्रशंसनीय - डॉ. जयप्रकाश रामानंद रत्नागिरी, दि. 2 : एडस् निर्मूलनाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
राज्यांना भेटी देऊन तेथील संस्कृती समजून घेणे गरजेचे : राज्यपाल
मुंबई : देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे व तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम या राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद…
कमर्शियल गॅस सिलिंडर १६ रुपये ५० पैशांनी महाग
घरगुती गॅसच्या किमती मात्र स्थिर नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तत्काळ प्रभावाने वाढ केली आहे. नवीन महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच १ डिसेंबर २०२४ पासून १९…
डी. बी. जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घडवली अपरिचित कोकणची सफर!
चिपळूण : येथील डीबीजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर अंतर्गत काल (रविवार १ डिसेंबर) सायंकाळी ग्रामिण पुनर्रचना निवासी शिबिरातील पर्यटन विषयक अभ्यासक धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे…
उदय सामंत यांनी घेतली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची भेट
रत्नागिरी : राज्याचे माजी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपुलकीने विचारपूस करत पुढील वाटचालीसाठी…
स्वा. वि. दा. सावरकर यांनी वास्तव्य केलेल्या शिरगावच्या निवासस्थानाची शतकपूर्ती
रत्नागिरी : रत्नागिरीत येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वास्तव्याला १०० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे वास्तव्य असलेले कै. विष्णूपंत दामले यांच्या…
काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्षांची बदनामी करणाऱ्या नागपूरच्या बंटी शेळके यांना कारवाईची नोटीस
मुंबई, दि. ३० : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन…
‘एनसीसी’मधील सहभागामुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई : ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमधील आत्मविश्वास वाढतो व नेतृत्व गुणांचा विकास होतो, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणे आवश्यक आहे,…
ठरलं बुवा एकदाचं..! महायुती सरकारचा ५ डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. दि. 5 डिसेंबर 2024 रोजी सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
हर्णै समुद्रात गस्ती नौकेने पकडल्या बेकायदा मासेमारी करणार्या दोन बोटी
रत्नागिरी : एलईडी दिव्यांच्या प्रकाशात मासेमारी करण्यास बंदी असतानाही दापोली तालुक्यातील दाभोळ हर्णे समुद्रात बेकायदा मासेमारी करताणाऱ्या दोन नौका फिशरीज विभागाच्या गस्ती पथकाने पकडल्या आहेत. रत्नागिरी येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय…
