कसबा येथे काळभैरव जयंतीनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम
संगमेश्वर दि. २१ : "दक्षिण काशी" म्हणून प्रसिध्द असलेल्या कसबा संगमेश्वर येथील श्री देव काळभैरव जोगेश्वरी (भैरीभवानी) मंदिरामध्ये श्रींचा प्रगटदिन सोहळा कार्तिक वद्य अष्टमी शके १९४६ शनिवार दि. २३ नोव्हेंबर…
रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानात २०१९ च्या तुलनेत साडेतीन टक्क्यांनी वाढ
जिल्ह्यात सरासरी अंदाजे ६५ टक्के मतदान रत्नागिरी : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी अंदाजे 65 टक्के मतदान शांततेत, सुरळीत आणि उत्साहात झाले. 2019 च्या तुलनेत त्यामध्ये जवळपास साडेतीन टक्क्यांची वाढ…
विधानसभा निवडणुकीत सायंकाळपर्यंत ५८.२२ टक्के मतदान
मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले…
९४ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क!
रत्नागिरी जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३८.५२ टक्के मतदान चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील श्रीमती पार्वतीबाई गोपाळ कासार यांनी वयाच्या ९४ खेर्डी मतदान केंद्रावर बुधवारी आपला मतदान हक्क बजावला. रत्नागिरी जिल्ह्यात…
‘मविआ’चे उमेदवार बाळ माने यांनी बजावला मतदान हक्क!
रत्नागिरी : रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात अलीकडेच प्रवेश केलेले महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ तथा बाळ…
विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत
रत्नागिरी, दि.19: राज्याचे विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांचे येथील एमआयडीसी विश्रामगृहात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी,…
कोकण रेल्वे मार्गावर २१ रोजी मेगा ब्लॉक
तीन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम मडगाव : कोकण रेल्वे मार्गावर कारवार तसेच हरवाडा विभागात रोड अंडर ब्रिजच्या कामासाठी दिनांक 21 नोव्हेंबर तसेच १ डिसेंबर 2024 रोजी 'मेगा ब्लॉक' घेण्यात…
जिल्ह्यात ३ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी, दि. 19 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 03 डिसेंबर 2024 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951…
युनायटेड गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन अनुभवले महाराष्ट्राच्या तीन कर्तृत्ववान माहेरवाशिणींचे कार्य!
चिपळूण : मातृभूमी परिचय शिबिर या गुरुकुलच्या उपक्रमाच्या निमित्ताने परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलची गुरुकुल विभागातील इयत्ता नववी व दहावीचे एकतीस विदयार्थी विद्यार्थिनी मध्यप्रदेश राज्यात या शिबिरासाठी…
हे १२ पुरावे असतील तरीही करता येणार मतदान!
निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसले तरी चिंता नकोरत्नागिरी : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार छायाचित्र ओळखपत्रासह…
