जिल्ह्यामध्ये बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक यंत्रणेची करडी नजर
रत्नागिरी : जिल्ह्यामधील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सोय करण्यात आली असून, त्याचा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असणार आहे. या ठिकाणांहून सर्व केंद्रांवर चालणाऱ्या मतदानाचे निरीक्षण…
बहिष्काराच्या पवित्र्यातील कोत्रेवाडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
मतदान प्रत्येकाचा अधिकार, त्यापासून वंचित राहू नये : एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 18 : लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी ग्रामस्थांची जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज बैठक घेतली. मतदान हा प्रत्येकाचा…
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार मुदत संपली ; आता अशी असतील बंधने!
निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाची मनाई रत्नागिरी, दि. १८ : दि. २० रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शांतता कालावधी आज सोमवार १८ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायं.…
दापोली विंटर सायक्लोथॉन शॉर्ट सिटी लूप राईड उत्साहात
रत्नागिरी : दापोली सायकलिंग क्लब आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन सिझन ६ मध्ये १० नोव्हेंबर रोजी १०००+ मीटर चढ उतार असणारी आव्हानात्मक ६५ किमी हॉर्नबिल सिनिक रुट राईड झाली. यामध्ये देश…
मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेत रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजचा फुटबॉल संघ उपविजेता
मुंबई विद्यापीठ कोकण झोनच्या पुरुष फुटबॉल स्पर्धा २०२४-२०२५ रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या पुरुष फुटबॉल संघाने मुंबई विद्यापीठ कोकण झोन पुरुष फुटबॉल -२०२४-२५ स्पर्धेत उपविजेतपदासह व रौप्य पदक पटकावले…
उलवे विभागात शेकापनेच सुविधा उपलब्ध करून दिल्या : प्रितम म्हात्रे
उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ) : उलवे हा सिडकोचा विकसित नोड आहे माञ येथील रहिवाशाना येथे अनेक सार्वजनिक, सामाजिक नागरी, जीवनावश्यक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. त्याबाबत सिडको पूर्णतः…
निवडणूक कालावधित नागरिकांनी सी-व्हिजील, एनजीएसपी व १९५० टोल फ्री सुविधांचा वापर करावा
खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांचे आवाहन रत्नागिरी, दि. १७ : जिल्ह्यातील पाचही विधानसभा क्षेत्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी अथवा पक्षांनी मतदारांना कोणतेही प्रलोभन, कोणतेही साहित्य…
मतदान प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या प्रत्येक आर्थिक हालचालींवर लक्ष ठेवा
रत्नागिरी, दि.17 : मतदानपूर्व 72 तासात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी या काळात वस्तू खरेदी, ऑनलाईन व्यवहार, अवैध मद्य वाहतूक व खरेदी यासह रोख रक्कम वाहतूक याबाबत होणाऱ्या हालचालींवर बारीक…
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्याविरुद्ध १ कोटी ३० लाखांची कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्द १३१ गुन्हे नोंद ११० आरोपींना अटक : १ कोटी ३० लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू…
उरणमध्ये प्रितम म्हात्रेंच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथे शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या मोटरसायकल रॅलीला उरण शहर व परीसरातील गावातून तरूणानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. उरणच्या कोट नाक्यावरून निघालेल्या रॅलीत…
