सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी झाला. पोलीस मुख्यालय येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी १०…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘सप्तरंग २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
चिपळूण, मांडकी पालवण, १७ मार्च २०२६ : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक…
रत्नागिरीत हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत; भव्य शोभायात्रांनी अवघी नगरी दुमदुमली!
रत्नागिरी: चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरी शहरात गुरुवारी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. ढोल-ताशांचा…
‘दर्यावर्दी २०२६’ जल्लोषात संपन्न
रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात दर्यावर्दी २०२६ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दि.१४/३/२०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात दर्यावर्दी २०२६ या…
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट
मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव (LTT – MAO EXP) या गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल (Rescheduled) करण्यात आला…
उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर!
रत्नागिरी : उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १६…
महर्षी कर्वे महिला महाविद्यालयातर्फे स्वसंरक्षण प्रशिक्षण
रत्नागिरी : ईगल तायक्वांदोच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांनी दिलेले स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मुलींचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले, असे प्रतिपादन महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले. शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण…
Konkan Railway | मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा आरक्षण कोटा दीड पटीने वाढला
रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रमुख गाड्यांचा आरक्षण कोटा (Reservation Quota) आता दीड पटीने वाढवण्यात आला…
कळंबस्ते येथील ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ चे लोकार्पण
रत्नागिरी : पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रमांची मोठी गरज असून, लोकसहभागातून उभारलेली ही देवराई भविष्यात निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे…
रत्नागिरी जि. प. पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता
रत्नागिरी : प्रशासकीय कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि कर्मचारी-पदाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढावा या उद्देशाने दरवर्षी होणारे जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांचे दोन दिवसीय ३० वे वार्षिक स्नेहसंमेलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
