रविवारी चिपळूणच्या धामणवणेत होणार बांधावरचे संमेलन
चिपळूण : ‘माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास’ असे बोधवाक्य घेऊन राज्यभरातील साहित्य रसिकांसमोर आलेले आणि सुरुवातीपासून अपार औत्स्युक्याचा विषय ठरलेले ‘बांधावरचे संमेलन’ येत्या रविवारी (दि. ८) रोजी…
Chiplun | मांडकी–पालवण येथे १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामीण–कृषी–सहकार मराठी साहित्य संमेलन
सावर्डे (चिपळूण), दि. ३ : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक व अनुभवाधारित दर्शन घडवणारे ग्रामीण–कृषी–सहकार…
Aangnewadi Yatra 2026 | अंगणेवाडी जत्रेसाठी धावणार विशेष गाड्या; वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि बुकिंग डिटेल्स
रत्नागिरी: श्री भराडी देवीच्या अंगणेवाडी जत्रेसाठी (Aangnewadi Yatra 2026) जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.…
खेडच्या ‘रोटरी’चा ‘कॅश्युशेलोरा’ राज्यात पाचवा!
देवरूख : नागपूर येथे झालेल्या ५३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात खेड येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ’कॅश्युशेलोरा’ या प्रतिकृतीला पाचवा क्रमांक प्राप्त झाला. स्पंदन धामणे याने हे मॉडेल सादर…
Rajapur : जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केली हातिवले येथील मतदान केंद्राची पाहणी
राजापूर: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी राजापूर तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने ५३…
जि.प., प. स. निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारीला कामगारांना भरपगारी सुट्टी
मुंबई, दि. २ : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या…
युनायटेड गुरुकुलची अनुश्री गौरव भागवत माखजन येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम
चिपळूण : माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन च्या कै.पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षा मार्फत आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेची अंतीम फेरी रविवार दि.०१ फेब्रुवारी २०२६ रोजी माखजन प्रशालेच्या…
URAN | स्वतःच्याच ट्रेलरखाली चिरडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू; धुतुम ब्रीजवरील थरारक घटना
उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण (URAN) पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुतुम येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. हँडब्रेक न लावता उतारावर ट्रेलर उभा करणे एका चालकाच्या जिवावर बेतले आहे. स्वतःचाच…
सीटीईटी परीक्षा देणाऱ्या निवडणूक कामातून वगळण्यासाठी प्रतिज्ञापत्र घ्या : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ रत्नागिरी : ज्या शिक्षकांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे कामकाज दिले आहे. परंतु, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीइटी) देणार आहेत, त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र…
आई फाउंडेशनकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटपासह शिक्षण सहकार्याचा संकल्प
उरण (विठ्ठल ममताबादे ) : “ हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे — माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या हृदयस्पर्शी विचारांना कृतीत उतरवत, दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आई…
