मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि…
प्रा. डॉ. हन्नत शेख यांना व्यापार धोरण आणि प्रशासन विषयात पीएच. डी.
उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण रायगड येथील अकाउंट अँड फायनान्स विभागातील प्रा. हन्नत शेख यांना मुंबई विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. (विद्या वाचस्पती)…
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम
मुंबई : राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट…
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजवंदन
रत्नागिरी, दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी…
MEMU | चिपळूण- पनवेल मार्गावर उद्या धावणार मेमू स्पेशल ट्रेन!
रत्नागिरी/चिपळूण: २६ जानेवारी २०२६, प्रजासत्ताक दिनानिमित्त सलग सुट्ट्या आल्याने कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या आणि मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेने…
गृह खात्याकडून लांजा विभागासाठी मोबाईल फॉरेन्सिक प्रकल्प व्हॅन
रत्नागिरी : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत मोबाइल फॉरेन्सिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा विभागासाठी एक अत्याधुनिक…
मत्स्यव्यवसाय आयुक्त मुंबई पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सर्यवंशी यांच्याकडे
मुंबई : आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत डॉ. डी. एन. सर्यवंशी (भाप्रसे), विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाच्या सामान्य…
Amrit Bharat Express : केरळमधील अमृत भारत एक्सप्रेसच्या शुभारंभावेळी संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संगम!
तिरुवनंतपुरम: भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा असलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस'चा (Amrit Bharat Express) केरळमध्ये दणक्यात शुभारंभ झाला. तिरुवनंतपुरम रेल्वे स्थानकावर या गाडीच्या स्वागतासाठी केरळच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडले. पारंपारिक वेशभूषेतील…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचे आमरण उपोषण स्थगित
उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधिताचे गेले चार दिवस सुरु असलेले आमरण उपोषण सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गोयल यांच्या दालनात सकारात्मक चर्चेनंतर स्थगित करण्यात आले…
कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करु
रत्नागिरी, दि. 23 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. नायब तहसिलदार…
