१८ ते ६५ वयोगटासाठी अवघ्या ७५५ रुपयांमध्ये पंधरा लाखाचा पोस्टाचा अपघाती विमा
रत्नागिरी, दि. 21 : पत्रव्यवहार, पैशांचे व्यवहार याव्यतिरिक्त विविध योजना व 755 रुपयांमध्ये पंधरा लाखांचा अपघाती विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान आहे…
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ ते ३० मे पर्यंत माकडांची प्रगणना!
लांजा : माकड, वानर यांचा शेतकऱ्यांना होणारा उपद्रव, शेतीचे मोठे नुकसान या पार्श्वभूमीवर वनखात्यामार्फत रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्हयात दि. २६ ते ३० मे पर्यत वानर, माकड यांची संयुक्त प्रगणना मोहीम आयोजित…
कोकण रेल्वेच्या तिकीट तपासणी मोहिमेत अडीच कोटींहून अधिक दंड वसुली
रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. एप्रिल 2024 मध्ये एकूण 15,129 अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.…
राज्यात बारावी परीक्षेत कोकण ‘टॉपर’
रत्नागिरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के एका निकाल लागला आहे. कोकण विभागीय बोर्ड स्थापन झाल्यापासून याही…
रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला ‘नॅक’ टीमची भेट
रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्वीकृती मंडळाच्या (नॅक) टीमने १७ व १८ मे २०२४ रोजी भेट दिली. यामध्ये टीमचे प्रमुख म्हणून…
कलाकृतीतून कोकणचा निसर्ग कलारसिकांच्या मनाला आनंद देईल : प्रकाश राजेशिर्के
संगमेश्वर दि. १९ ( प्रतिनिधी ):- डॉ. प्रत्यूष चौधरी यांच्या प्रद्योत आर्ट गॅलरीमध्ये निसर्ग चित्रकार विष्णू परीट आणि माणिक यादव यांच्या प्रदर्शनातील चित्रे पाहून कोकणातील कला रसिकांच्या मनाला नक्कीच आनंद…
रेयांश बने स्केटिंग स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी
६व्या नॅशनल रँकिंग स्पर्धेसाठी निवड भांडूप (सुरेश सप्रे) : इंडियन स्केटिंग ६व्या नॅशनल रॅकींग ओपन स्पिड स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश पृथा पराग बने हा पात्र ठरला आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या स्पर्धेत…
प्रद्योत कलादालनात पाहता येणार निसर्गातील ‘ऋतुरंग’
संगमेश्वर दि. १७ ( प्रतिनिधी ): कोकणच्या निसर्गाची किमया आपल्या जादुई कुंचल्यातून आणि प्रवाही जलरंगातून केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभरातील कलारसिकांना दाखविणाऱ्या विष्णू गोविंद परीट आणि प्राचार्य माणिक शिवाजी यादव…
श्री देव आदित्य नारायण देवस्थान आरवलीच्या १४८ व्या वर्धापन दिन महोत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम संपन्न
आरवली : श्री देव आदित्य नारायण देवस्थान आरवलीच्या १४८ व्या वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने वैशाख शुद्ध पंचमी षष्ठी आणि सप्तमी या तीन दिवसात अनेक कार्यक्रम संपन्न झाले. नियमित कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये…
मुंबईत रेल्वेचा उद्यापासून मेगा ब्लॉक ; कोकण रेल्वे मार्गावरील ४१ फेऱ्यांवर होणार परिणाम
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे उद्या दिनांक 17 मे 2024 पासून दिनांक 23 मे 2024 पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या विविध गाड्यांच्या 41 फेऱ्यांवर परिणाम…
