Konkan Railway : सावंतवाडी, मडगावसाठी आणखी दोन विशेष गाड्या उद्यापासून धावणार !
रत्नागिरी : उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मडगाव ते पनवेल तसेच पनवेल ते सावंतवाडी अशा दोन विशेष गाड्या उद्या दिनांक 6 मे 2024 पासून कोकण रेल्वे…
रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये 5 मे रोजी मोफत तपासणी शिबीर
रत्नागिरी : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर यावेळी रविवारी 5 मे रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची…
रत्नागिरीत दुचाकीस्वाराला वाचवताना धावती रिक्षा उलटली
रत्नागिरी : दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना शहरातील माळनाका येथे गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी उलटलेली रिक्षा सरळ केली. रत्नागिरी…
कोकणातून धावणारी उद्याची एलटीटी-कोचुवेली विशेष ट्रेन सव्वा दोन तास विलंबाने धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे उन्हाळी हंगामासाठी सुरू करण्यात आलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली ही वातानुकूलित विशेष गाडी (01463) उद्या दिनांक 2 मे रोजी सव्वा दोन तास उशिराने धावणार…
दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान ठरणार ‘सक्षम ॲप’
आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने "सक्षम" नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे.या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून…
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी, दि. १: येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक…
मतदानासाठी मंगळवारी भर पगारी रजा : निवडणूक निर्णय अधिकारी
रत्नागिऱी : मंगळवार 7 मे रोजी प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी…
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांगांचा आरक्षण कोटा उपयोगशून्य!
मुंबई : देशभरातील विविध मार्गांवर धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांकरिता चार जागांचा कोटा आहे. मात्र, या कोट्यामधून तिकीट बूक करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांसाठी…
गुहागरमधून विधानसभेसाठी आपण कुणबी समाजाचा उमेदवार देऊ : रामदास कदम
गुहागर : मला गुहागर मतदारसंघातून उभे रहायचे नाही. मात्र, या मतदारसंघात कोट्यवधींची कामे करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. आपण दोघे मिळून आगामी विधानसभेसाठी या मतदारसंघातून कुणबी समाजाचा उमेदवार देऊ व…
दोनशे स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोली समर सायक्लोथॉन २०२४ उत्साहात
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२४, सिझन ५ सायकल स्पर्धा रविवार…
