कोकणातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या समर स्पेशल गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी : उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गे सुरू करण्यात आलेल्या वास्को द गामा बिहारमधील मुजफ्फरपूर जंक्शनपर्यंत धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी उन्हाळी हंगामासाठी मर्यादित कालावधीसाठी…
रत्नागिरीत नाचणे येथे उद्यापासून मुलांसाठी दोन दिवसीय विनामूल्य ‘समर कॅम्प’
रत्नागिरी : ३ ते१२ वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्प नाचणे ग्रामपंचायत व जि.प. पू. प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं १ यांचेवतीने नाचणे येथे विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचंड…
रत्नागिरीतील प्रज्योत आर्ट गॅलरीत सिद्धांत चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन
संगमेश्वर दि. १२ : रत्नागिरी येथील युवा चित्रकार सिद्धांत दीपक चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन डॉ. प्रत्युष चौधरी यांच्या प्रज्योत आर्ट गॅलरीत आजपासून दि. १८ मे पर्यंत भरविण्यात आले आहे. रत्नागिरी…
कोकण रेल्वे मार्गावर १४ मे रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान दररोज धावणारी सुपरफास्ट गाडी मंगळवार दि. १४ मे २०२४रोजी कोकण रेल्वे मार्गावर धावत असताना दीड तास विलंबाने धावणार आहे. दिनांक…
खेड, चिपळूणला अवकाळी पावसाने झोडपले ; झाड कोसळून वाहतूक बंद
चिपळूण : मागील काही दिवसांपासून असह्य उकाड्याने नागरिक हैराण झालेले असताना आणि हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चिपळूण, खेड तालुक्यांमधील काही भागांना झोडपले. कोकण किनारपट्टीवर…
उरणमधील शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
उरण, (विठ्ठल ममताबादे) : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या मागणीनुसार व शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शासकीय कार्यालये, नीम शासकीय कार्यालये, विविध शासकीय महामंडळे आदि…
Konkan Railway | लोकमान्य टिळक टर्मिनस – थिवी विशेष गाडी आठवड्यातून एक ऐवजी तीन दिवस धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते थीवीदरम्यान सध्या आठवड्यातून एक दिवस धावत असलेली विशेष गाडी आता तीन दिवस धावणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01129/01130…
अंतिम आकडेवारीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ६२.५२ टक्के मतदान
रत्नागिरी, दि. ८: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 62.52 टक्के मतदान झाले आहे. 4 लाख 59 हजार 99 इतक्या पुरुष तर 4 लाख 48 हजार 518 इतक्या महिला अशा एकूण…
हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ येतोय आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!
मुंबई : रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या…
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अंदाजे ६४ टक्के मतदान ; कुठेही अनुचित प्रकार नाही
निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती रत्नागिरी, दि. ७ : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज सर्वत्र शांततेत आणि सुरळीत अंदाजे 64 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.…
