सौ. नीलमताई राणे यांनी देवरूख ग्रामीण भागातील महिलांशी साधला संवाद!

देवरूख (सुरेश सप्रे) : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण (दादा) राणे यांच्या प्रचारार्थ सौ. निलमताई राणे यांचा जिल्हादौरा सुरु असुन आज देवरूख ग्रामीण भागाचा दौरा करून अनेक…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून तीन दिवस चालणारी समर स्पेशल उद्यापासून धावणार!

रत्नागिरी : आठवड्यातून तीन दिवस धावणारी अतिरिक्त समर स्पेशल ट्रेन उद्या दि. 26 एप्रिल 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील थिवी दरम्यान ही…

Team RatnagiriLive

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ रत्नागिरीत येणार!

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दि दि.१ मे रोजी रत्नागिरी येणार असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग…

Team RatnagiriLive

विजय विकास सामाजिक संस्था आयोजित काता व कुमिते कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयश

उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : विजय विकास सामाजिक संस्था ( All style karate federation)च्या वतीने मोहपाडा रसायनी साई मंदिर येथे झालेल्या काता आणि कुमिते कराटे स्पर्धेत उरणमधील विद्यार्थ्यांनी…

Team RatnagiriLive

दापोलीत २८ एप्रिलला समर सायकल स्पर्धा

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन २०२४,…

Team RatnagiriLive

रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत पावसाळ्यात मुंबई-गोवा वंदे भारतसह तेजस एक्सप्रेस रद्द?

रत्नागिरी : प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. या अंतर्गत सर्व गाड्या नियंत्रित वेगाने चालवल्या जातात. यामुळे प्रवास वेळेत वाढ…

Team RatnagiriLive

रहस्यमय ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

मुंबई (प्रतिनिधी): प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा…

Team RatnagiriLive

मतदारांना भेटण्यासाठी निवडणूक आयोगाकडून निरिक्षकांची नियुक्ती

रत्नागिरी : 46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून नागरिक /मतदार यांना भेटण्यासाठी निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी…

Team RatnagiriLive

मुंबई-गोवा महामार्ग | लांजात महामार्गावर धावत्या टेम्पोला आगीने वेढले!

लांजा : मुबंई गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊस पेट्रोल पंपानजीक धावत्या आयशर टेम्पोला अचानक लागलेल्या आगीपसून लांजातील युवक नंदकुमार सुर्वे यांच्या प्रसंगावधानाने आणखी नुकसान होण्यापासून वाचविण्यत यश आले. ही घटना…

Team RatnagiriLive

सोनवडे येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

संगमेश्वर दि. २२(प्रतिनिधी ):  संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथे जय हनुमान मित्र मंडळ सोनवडे वरची वाडी यांच्यावतीने मंगळवार २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे…

Team RatnagiriLive