प्लॅटफॉर्मवर गाडी आलीच नाही… प्रवाशांचा संयम सुटलेला पाहून रेल्वेने सोडली दुसरी ट्रेन!
मुंबई : मुंबईतील लो. टिळक टर्मिनस ते थीवी दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष गाडी शनिवारी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी प्लॅटफॉर्मवर आलीच नाही. यामुळे या गाडीच्या प्रतीक्षेत असलेले शेकडो प्रवासी संतप्त…
मंगळवारची सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस पावणेदोन तास विलंबाने धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान मंगळवार दि 23 एप्रिल 2024 रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा 3 एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.…
रत्नागिरीच्या समुद्रकिनार्यावर आढळला ४० फुटी मृतावस्थेतील व्हेल!
रत्नागिरी : रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनार्यावर शनिवारी सायंकाळच्या सुमारास मृतावस्थेतील एक व्हेल मासा आढळून आला. हा मासा जवळपास ४० फूट लांबीचा आहे. समुद्रात काही दिवसापूर्वी या माशाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता…
आंबव पोंक्षे येथील मारुती मंदिराचा उद्यापासून जीर्णोद्धार सोहळा
माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा २१ ते २३ एप्रिल या कालावधीत होत आहे.या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त…
शक्तिप्रदर्शन करीत महायुतीच्या नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी शुक्रवारी दुपारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तगडे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे…
असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे आज भरणार उमेदवारी अर्ज
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण…
मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गावर जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी
रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांवरून कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये दि. १ एप्रिल, २०२३ ते १५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत एकूण ४,७३,९४८ प्रवासी चार्ट तयार झाल्यानंतर प्रतीक्षा…
गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी : राहुल गायकवाड
रत्नागिरी, दि. 18 : घरी जाऊन मतदान घेताना गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदान केंद्राध्यक्षांनी याबाबत काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, असे विशेष मार्गदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड…
हुश्य!!! ठरलं बुवा एकदाचं…रत्नागिरी सिंधुदुर्गातून अखेर नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर!
ना. राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात लढत रत्नागिरी : मागील अनेक दिवसांपासून लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीकडून नेमकी कुणाला उमेदवारी जाहीर होते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर भाजपने याबाबतचा सस्पेन्स…
मर्दनगडावरील एकविरा मंदिरात चैत्र सप्तमी उत्सव उत्साहात साजरा
उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील आवरे येथील मर्दनगड किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान व मर्दनगड संवर्धन समिती आवरे तर्फे बांधण्यात आलेल्या एकविरा देवी मंदिरात चैत्र सप्तमी निमित्ताने एकविरा…
