शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यासह आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज

तिसऱ्या दिवशी २ उमेदवारांची ४ नामनिर्देशन पत्र दाखल रत्नागिरी, दि. १६ :  नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विनायक भाऊराव राऊत यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकूण ३…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गे बिहारमधील मुजफ्फरपूरसाठी साप्ताहिक विशेष गाडी उद्यापासून धावणार!

रत्नागिरी : वास्को-द-गामा ते बिहारमधील मुजफ्फरपुर जंक्शनपर्यंत धावणारी साप्ताहिक समर स्पेशल गाडी दिनांक 17 एप्रिलपासून सुरू होणार आहे. ही गाडी दिनांक 11 मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. बिहारमधील मोठ्या…

Team RatnagiriLive

मठ येथील लक्ष्मी पल्लीनाथ मंदिरात १८ ते २३ एप्रिलपर्यंत चैत्रोत्सव

संगमेश्वर दि. १६ :  मठ (ता. लांजा) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०८वा चैत्रोत्सव येत्या गुरुवारपासून (१८ एप्रिल २०२४) सुरू होत आहे. या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा मुंबई येथील टिकेकर कुटुंबीय करणार…

Team RatnagiriLive

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक बसून खेडनजीक रेल्वे बोगद्यात मजूर ठार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्थानकानजीकच्या अलसुरे येथील बोगद्यामध्ये केबलचे काम करणाऱ्या मजुरांना मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक बसून एक मजूर मृत्युमुखी  पडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात…

Team RatnagiriLive

राजापूरचे सुपुत्र डॉ. अनिल राघव यांची इस्रोच्या प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटीवर नियुक्ती

लांजा : नेरके. ता. राजापूर गावचे मूळ रहिवासी डॉ. अनिल राघव यांची इस्रोच्या प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटीवर नेमणूक झाली आहे. ते भारतातील सर्व विद्यापीठातून एकमेव निवडले गेले आहेत. डॉ. अनिल राघव…

Team RatnagiriLive

किरण सामंत यांच्या उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या नागपूर भेटीची उत्सुकता शिगेला!

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मागील अनेक महिन्यांपासून उमेदवारीसाठी दावा करीत आलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत यांच्या…

Team RatnagiriLive

फाटक हायस्कूलमधील निवृत्त शिक्षक द्वारकानाथ बाळ यांचे निधन

रत्नागिरी : फाटक हायस्कूलमधील निवृत्त शिक्षक द्वारकानाथ सीताराम बाळ सर यांचे गुरुवार दि. 11 एप्रिल 2024 रोजी निधन झाले .मृत्यू समयी त्यांचे वय 88 वर्षे होते.बाळ सरांचे मूळ गाव रत्नागिरी…

Team RatnagiriLive

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन!

रत्नागिरी, दि. १४  :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उप…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गावर १८ एप्रिल रोजी ३ तासांचा ‘मेगाब्लॉक’

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांवर होणार आहे.…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गावरील उधना-मंगळुरू एक्सप्रेस उद्या जादा डब्यासह धावणार!

रत्नागिरी :  गुजरातमधील सुरतजवळील उधना ते मंगळुरू दरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणारी द्वि साप्ताहिक एक्सप्रेस उद्या दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी अतिरिक्त डब्यासह धावणार आहे.  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना…

Team RatnagiriLive