मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची रत्नागिरीतील मतमोजणी केंद्राला भेट
रत्नागिरी, दि. 28 : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज मिरजोळे एम आयडीसी येथे असणाऱ्या शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्राला भेट देवून पाहणी केली. तसेच कुवारबाव येथील सामाजिक न्याय…
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे रत्नागिरीत स्वागत
रत्नागिरी, दि. २८ : येथील शासकीय विश्रामगृहात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देंवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सर्वसाधारण…
उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी रत्नागिरीत जाहीर सभा
महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा रत्नागिरी : महाविकास आघाडी अर्थात इंडी आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव…
निवडणूक प्रशिक्षण स्थळी पोहोचवण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था
रत्नागिरी : द्वितीय प्रशिक्षण प्रक्रीया सुरळीत होण्याच्यादृष्टीने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण स्थळी पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. प्रशिक्षण स्थळी पोहोचवण्यासाठी व परत आणण्यासाठी एसटी बसेसच्या वाहतुकीची व्यवस्था…
रत्नागिरी पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर वृद्धाच्या खुनाच्या खळबळ
रत्नागिरी : येथील पोलीस मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर वृद्धाचा डोक्यात चिऱ्याचा दगड किंवा तत्सम प्रकारची जड वस्तू घालून खून केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शनिवारी…
कोकणच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करा : प्रमोद पवार
देवरूख : भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शिवसेनाचे संगमेश्वर तालुका प्रमुख प्रमोद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत तालुक्यात विविध ठिकाणी बैठका…
Konkan Railway | मुंबई- मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १० जूनपासून सहा ऐवजी तीनच दिवस धावणार!
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस दिनांक 10 जून 2024 पासून आठवड्यातील सहा ऐवजी तीनच दिवस धावणार आहे. या प्रीमियम ट्रेन बरोबरच मुंबई मडगाव तेजस…
संविधान टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : आ. जाधव
गुहागर : भाजप कार्यकर्ते तुमच्या मनात शिरण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा सांगतील. यांनी रामाच्या नावाने जमवलेला निधी पळवला, विटा चोरल्या, मंदिराचा कळस बांधलेला नसताना प्राणप्रतिष्ठा केली. रामाच्या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता,…
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हिसार-कोईमतूर एक्सप्रेसला वातानुकलीत जादा डबा
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हिसार ते कोईमतूर या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीला वातानुकूलित थ्री टायर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे. या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार हिसार ते…
Good News | गोवा वंदे भारत, तेजस एक्सप्रेससह एलटीटी-मडगाव एक्सप्रेसचे १० जूनपासूनचे आरक्षण अखेर सुरू
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस सह एलटीटी मडगाव या तीन एक्सप्रेसचे मान्सून कालावधीतील आरक्षण अखेर आजपासून सुरू झाले आहे. रेल्वेच्या 120 दिवस आगाऊ आरक्षणाच्या नियमानुसार इतर गाड्यांचे आगाऊ…
