लोकसभा निवडणूक -2024
निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत
रत्नागिरी, दि. 12, : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन आज जिल्हाधिकारी दालनात…
खुशखबर !! कोकण रेल्वे मार्गावर समर स्पेशल गाड्यांच्या आणखी ३२ फेऱ्या जाहीर
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या उन्हाळी हंगाम 2024 साठी अतिरिक्त समर स्पेशल गाड्यांची घोषणा रेल्वे कडून करण्यात आली आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील…
राज्यपालांकडून ‘ईद-उल-फित्र’ निमित्त शुभेच्छा!
मुंबई, दि. १० : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पवित्र अशा रमजान महिन्यात उपवास, प्रार्थना व दानधर्माला महत्त्व दिले आहे. ही ईद…
काँग्रेसचे नेते दादा भाटकर यांचे निधन.
देवरूख : येथील जुन्या काळातील रेशन दुकानचालक व भंडारी समाजाचे नेते विनायक (दादा) शंकर भाटकर यांचे आज दि. १० रोजी दुपारी देवरूख येथील निवासस्थानी वयाच्या ८१व्यावर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. दादांचे…
Konkan Railway | आरवली-रत्नागिरी दरम्यान रेल्वेचा १२ एप्रिलला ‘मेगाब्लॉक’
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या आरवली ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान दि. १२ एप्रिल २०२४ रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक कोकण रेल्वेकडून…
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात १५४७ जणांना पहिले प्रशिक्षण
रत्नागिरी, दि. ८ : कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण हे खूप महत्वाचे असते. या प्रशिक्षणाच्या जोरावर निवडणूक तुम्ही सर्वजण यशस्वीपणे पार पाडाल, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी…
१४ एप्रिलला रत्नागिरी शहरातील वाहतूक एका दिशेने वळवणार!
रत्नागिरी, दि. ७ : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 14 एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ अशी एक बाजुची वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 17 वा.…
मतदान प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर अभ्यास करावा : एम देवेन्दर सिंह
रत्नागिरी, दि. ६ (जिमाका) निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये दरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये, या सुचनांचा…
Konkan Railway| कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल गाड्यांच्या २४ फेऱ्या
मुंबई – उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2024 पासून या…
चंद्र दर्शनावर आधारित रमजान ईदीनिमित्त सुट्टी देणार
रत्नागिरी : रमजान ईद" सण चंद्र दर्शनावर आधारित असल्याने मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना ज्या दिवशी ईद असेल ( दिनांक १० एप्रिल २०२४ किंवा दिनांक ११ एप्रिल २०२४ यापैकी एक दिवस)…
