Konkan Railway | जगप्रसिद्ध ‘हापूस’ रेल्वेने गुजरातला रवाना !
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पार्सल सेवेमार्फत जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या चालू हंगामातील पहिल्या तीन पेट्या मंगळवारी गुजरातमधील वेरावलकरिता वेरावल एक्स्प्रेसने रवाना झाल्या. सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी आपला हापूस आंबा ग्राहकांपर्यंत…
मडगाव जनशताब्दी, सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसने प्रवास करणार आहात तर माहित असू द्या
कोकण रेल्वे मार्गावर ९ फेब्रुवारीला अडीच तासांचा मेगाब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दि. ०९/०२/२०२४ (शुक्रवार) रोजी ०९:०० ते ११:३० या वेळेत आडवली – आचिर्णे विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी ०२:३० तासांचा…
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनतर्फे गोरेगावला महिला, हॉस्पिटल, शाळांना वस्तूभेट
मुंबई, दि. ४: गोरेगाव (मुंबई) पश्चिम येथील लक्ष्मी सरस्वती मैदानावर जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. सोहळ्यास हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी…
चिपळूण, रत्नागिरीसाठी रेल्वेने दिली खूषखबर!!
रत्नागिरी : कोकण आणि मध्य रेल्वेच्या सहयोगाने ०११५८ चिपळूण -पनवेल / ०११५७ पनवेल -रत्नागिरी अशी संपूर्ण अनारक्षित असणारी ८ डब्यांची मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी दि.…
सोमवारची कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस विलंबाने धावणार!
रत्नागिरी : गोव्यातील वेरणा ते माजोर्डा दरम्यान मार्ग दुहेरीकरणाच्या कामामुळे सोमवार दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईतून गोव्यासाठी सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस विलंबाने धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील वेरणा…
Konkan Railway| कोकणातून धावणाऱ्या पोरबंदर एक्सप्रेसला जादा कोच
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला जादा कोच जोडण्यात येणार आहे. कोकणसह गोव्यातील पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने काही…
देवरुखच्या द्रोण हजारे याची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
देवरूख (सुरेश सप्रे ) : महाराष्ट्र राज्य कँरम असोशियनतर्फे दादर येथे घेणेत आलेल्या राज्य अजिक्यपद सब जुनियर कँरम स्पर्धेत साडवली येथील पी . एस. बने इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ८वी चा…
खेड रेल्वे स्थानकावरून लवकरच कंटेनरद्वारे मालवाहतूक
मुंबई : कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड येथून लवकरात लवकर कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.याच पार्श्वभूमीवर खेड येथील उद्योजक, कोकण रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी, काँनकॉर, कस्टम विभाग…
संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक आरास!
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील सुप्रसिद्ध मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त सोमवारी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांची ही आरास भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. सोमवारी संकष्टी चतुर्थी दिनी…
रत्नागिरीत उद्यापासून चाचा नेहरू बाल महोत्सव
रत्नागिरी, दि. 28 : छत्रपती शिवाजी स्टेडीयम मारुती मंदिर येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्याशासकीय/स्वयंसेवी…
