राज्यातील १९३ बस स्थानकांचे करणार काँक्रिटीकरण

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये राज्यातील १९३ बसस्थानकांचे काँक्रीटीकरण करण्याकरिता सामंजस्य करार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत…

Team RatnagiriLive

राज्य शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या श्रुती काळे हिची निवड

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत आयोजित रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन यांच्या सहकार्याने दि. १८ व १९…

Team RatnagiriLive

दमामे येथे गरजू विद्यार्थ्यांना ३२ सायकलींचे मोफत वाटप

दापोली : 'आम्हाला आज खूप भारी वाटतंय… आमच्या नव्या सायकली खूपच छान आहेत. शाळा दूर असली, तरी आता चिंता नाही. आता आम्हाला शाळेत पायी जाण्याची गरज नाही…' नवीकोरी गुलाबी लाल…

Team RatnagiriLive

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृतीला मोहिमेला जिल्ह्यात शुभारंभ

रत्नागिरी दि. १९ : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 पूर्वी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना दिलेल्या…

Team RatnagiriLive

किशोर गटात उत्तर प्रदेश तर किशोरी गटात आंध्रप्रदेशवर महाराष्ट्राची मात

टिपटूर (कर्नाटक) : खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि कर्नाटक खो-खो असोसिएशन आयोजित ३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा कल्पतरू क्रीडांगण टीपटूर, जिल्हा टुमकूर (कर्नाटक) येथे सुरु आहे. या स्पर्धेत…

Team RatnagiriLive

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विविध विकास कामांचे रविवारी भूमिपूजन

रत्नागिरी, दि.15 : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे. रविवार 17 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता हेलिकॉप्टरने रत्नागिरी…

Team RatnagiriLive

भारतीय रेल्वेला ‘सुवर्णकाळ’ आणण्यामागे कर्मचाऱ्यांची मोठी ताकद : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

दिल्लीतील भारत मंडपममध्ये रेल्वेचा अति उत्कृष्ट सेवा पुरस्कार 2023 चा दिमाखदार वितरण सोहळा! नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा सध्या गोल्डन पिरियड अर्थात सुवर्णकाळ सुरू आहे. रेल्वेला हा सुवर्णकाळ आणण्यात कर्मचाऱ्यांची…

Team RatnagiriLive

मायक्रोस्कॅन प्रीमियर लीगमध्ये बी. सी. ए. भेंडखळ संघाने पटकावले विजेतेपद

उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : मास्टर क्रिकेट असोसिएशन, लोणावळा आयोजित मायक्रोस्कॅन प्रीमियर लीग ही 14 वर्षाखालील 45 षटकांची लेदर क्रिकेट स्पर्धा लोणावळा (पुणे) येथे पार पडली. मंगळवारी (12…

Team RatnagiriLive

पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संयोजकपदी प्रा. योगेश यशवंत हळदवणेकर

रत्नागिरी : प्रदेश भारतीय जनता पार्टीच्यावतीने नव्याने सुरू केलेल्या पंचायतराज व ग्रामविकास या विभागाच्या रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संयोजक पदी प्रा. योगेश यशवंत हळदवणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तीन वर्षासाठी ही…

Team RatnagiriLive

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात अभिवादन

मुंबई : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश कार्यालय सचिव…

Team RatnagiriLive