हितेश ठाकूर यांची शेतकरी कामगार पक्षाच्या ग्राम अध्यक्षपदी निवड

उरण दि २८ (विठ्ठल ममताबादे ): शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका अध्यक्ष विकास चंद्रकांत नाईक यांनी हितेश गुणवंत ठाकूर यांना शेतकरी कामगार पक्ष दिगोडे गाव अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले तसेच पुढील…

Team RatnagiriLive

गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात दीपोत्सव सुरू

रत्नागिरी : कोजागिरी पौर्णिमेपासून गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात दीपोत्सवाला सुरवात झाली आहे. त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा दीपोत्सव श्री क्षेत्र गणपतीपुळे शनिवारपासून अत्यंत उत्साही वातावरणात सुरू झाला आहे. दीपोत्सवामुळे समुद्रकिनारी वसलेले…

Team RatnagiriLive

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत होणार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची माहिती मुंबई, दि.२८ :- मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. ३० रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात…

Team RatnagiriLive

मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात समितीला मुदतवाढ

न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी…

Team RatnagiriLive

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे बँकांनी जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि.27 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत असणारी सर्व प्रलंबित प्रकरणे बँकांनी मार्गी लावून जिल्ह्याचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील…

Team RatnagiriLive

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

  ठाणे, दि. २६  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.       यावेळी मुख्यमंत्री…

Team RatnagiriLive

रत्नागिरी येथे तालुकास्तरीय इज्तिमा संपन्न

रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे (ग्यारवी शरीफ) सणाचे औचित्य साधून कोकणनगर फैजाने अत्तार येथे तालुकास्तरीय इज्तिमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नात अमजद अत्तारी, आणि प्रवचन (बयान) अल्ताफ…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सह. संस्थांकरिता कामवाटप समितीची मंगळवारी सभा

रत्नागिरी, दि. 26 (जिमाका):- जिल्हा परिषद रत्नागिरीची सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांकरिता कामवाटप समितीची सभा 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेतील कै. शामराव पेजे सभागृहात आयोजित…

Team RatnagiriLive

रत्नागिरीतील उद्योग भवन इमारतीचे रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी, दि.26 (जिमाका) : प्रस्तावित उद्योग भवन इमारतीचे भूमीपूजन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा उद्योग केंद्र आवारामध्ये होणार आहे.…

Team RatnagiriLive

खुशखबर!! अंगणवाडी मदतनीस पदाची निघाली भरती

६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदत रत्नागिरी, दि.26 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 अंतर्गत झाडगाव उद्यमनगर या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस पदे भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी…

Team RatnagiriLive