मत्स्यालय व्यवस्थापनावर रत्नागिरीत प्रशिक्षण कार्यक्रम ; महाराष्ट्रासह इतर राज्यातील प्रशिक्षणार्थींचा सहभाग

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ मध्ये “मत्स्यालय व्यवस्थापन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १ ते…

Team RatnagiriLive

Konkan Railway | उद्याच्या मंगळुरू-मुंबई एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकातच संपणार!

रत्नागिरी : मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी अशी कोकण रेल्वे मार्ग रोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस दि. 4 नोव्हेंबर 2023 च्या  प्रवासासाठी मुंबई सीएसएमटी ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीत विद्याविहार…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीसाठी आनंदाचा शिधा वाटप सुरु

रत्नागिरी दि. 3 (जिमाका): दि.19 ऑक्टोबर 2023 च्या शासन परिपत्रकानुसार दिवाळी सणासाठी राज्यातील लाभार्थ्यांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलोच्या प्रमाणात रवा, चणा डाळ, मैदा व…

Team RatnagiriLive

अंगणी आमुच्या ‘ब्ल्यु मॉरमॉन’ प्रगटले!

चिपळूण : वर्षभर आढळणारे पण पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात शहरातील आमच्या खेण्ड (चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील विधिलिखित निवासस्थानी परसबागेला दरवर्षी भेट देणारे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू 'ब्ल्यू मॉरमॉन'ने (Blue Mormon butterfly)…

Team RatnagiriLive

मुंबईतून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी चिपळूण स्थानकाच्या पश्चिम दिशेकडून बससेवा

चिपळूण : येथील एसटी आगारामार्फत प्रवाशांच्या मागणीनुसार चिपळूण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस (गांधारेश्वर मंदिर) ते चिपळूण शहरात मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत येणारी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. चिंचनाका, वेस…

Team RatnagiriLive

निवडणूक खर्च सादरीकरणासाठी ‘ट्रू वोटर’ ॲप अनिवार्य : शुभांगी साठे

रत्नागिरी, दि. 2 : निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी कळविले आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमानुसार निवडणूक लढविणाऱ्या…

Team RatnagiriLive

जलशक्ती अभियानांतर्गत रत्नागिरीतील सर्व विभागांचे काम चांगले : अणुऊर्जा संचालक आरती सिंग परिहार

रत्नागिरी, दि. २ : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व विभागाने चांगले काम केले आहे, असे गौरवोद्गार भारत सकारच्या अणुऊर्जा संचालक आरती सिंग परिहार यांनी काढले. केंद्रशासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन 2022-23…

Team RatnagiriLive

Ganpatipule | संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळ्यात भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन!

रत्नागिरी : संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे भाविकांनी बुधवारी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर…

Team RatnagiriLive

चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय रंगीत तालीम

रत्नागिरी दि. १ (जिमाका) : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत तालीम होणार आहे. यात जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आंबोळगड,…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबरला मेळावा

रत्नागिरी, दि.31 : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या कै. शामराव…

Team RatnagiriLive