दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचा प्रवास शुक्रवारपासून ‘ठंडा ठंडा कूल कूल’ !
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ पासून सामान्यांना परवडतील, असे इकॉनोमि श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. ही गाडी…
कशेडी बोगद्यामुळे वाचणार ४५ मिनिटे!
डिसेंबरपर्यंत दुसरी लेन पूर्ण करण्याचा प्रयत्न : सार्व. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण रत्नागिरी, दि.१२ : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचे कशेडी बोगद्यामुळे ४५ मिनिटे वाचणार आहेत. सध्या एकेरी मार्ग सुरु करण्यात…
पहिल्या गणपती स्पेशल गाड्या आजच कोकणच्या दिशेने रवाना होणार!
दिवा जंक्शन वरून चिपळूण रत्नागिरीला उद्यापासून मेमू स्पेशल गाड्या रत्नागिरी : या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी पश्चिम तसेच मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरून कोकण रेल्वेमार्गे सोडण्यात आलेल्या गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या सुरू होत…
Konkan Railway | दिवा- रत्नागिरी पहिल्या गणपती स्पेशल मेमू ट्रेनची उद्या पहिली सफर!
रत्नागिरी : या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी पहिल्यांदाच दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी पूर्णपणे अनारक्षित असलेली मेमू ट्रेनची पहिली फेरी उद्या दि. १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. दि. २ ऑक्टोबरपर्यंत ही…
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एक लेन वाहतुकीसाठी सुरु
अवघ्या तीन मिनिटात पोलादपूरमधून खेड तालुक्यात येता येणार खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास यावेळी सुखकर होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून मुंबईहून कोकणात येण्यासाठी…
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर!
रत्नागिरी दि. ११ (जिमा: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.48…
आत्महत्या प्रतिबंध जनजागृतीसाठी दापोलीत निघाली सायकल फेरी
दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल मोकळेपणाने बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते.…
Konkan Railway | मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला ११ फेऱ्यांमधून १ कोटी ४८ लाखांचे उत्पन्न!
मुंबई : कोकण रेल्वे मार्गे धावणारी वंदे भारत एक्सप्रेस उत्पन्नाच्या बाबतीत रेल्वेसाठी फायदेशीर ठरु लागली आहे. दि. 15 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2023 अवघ्या 11 फेऱ्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसने १…
कोकण रेल्वे मार्गावर १४ रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील मडगाव ते कर्नाटकमधील कुमटा सेक्शन दरम्यान देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून ३ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मडगाव ते…
आत्महत्या प्रतिबंध जनजागृतीसाठी दापोलीत १० सप्टेंबरला सायकल फेरी
दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल मोकळेपणाने बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते.…
