रत्नागिरी आगारातून सुटणाऱ्या सर्व ग्रामीण एसटी फेऱ्या रेल्वे स्टेशन मार्गे

रत्नागिरी : गणेशोत्सव निमित्त मुंबई व उपनगरांतून जादा गाड्या कोकणात येणार आहेत. मुंबईतून रेल्वेने येणाऱ्या रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी दि. १४ सप्टेंबरपासून रत्नागिरीतील रहाटाघर बसस्थानकातून सुटणाऱ्या राजापूर, देवरूख, लांजा मार्गावरील…

Team RatnagiriLive

‘वंदे भारत’साठी कोकणवासियांना रेल्वेकडून नवीन वर्षाचं गिफ्ट!

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा रत्नागिरी, खेडचा आरक्षण कोटा दुपटीने वाढला एसी चेअर कारच्या रत्नागिरी आणि खेड कोट्यातून ४४ तिकीटे बुक करता येणार कोकण विकास समितीच्या मागणीला यशरत्नागिरी : गोव्यातील मडगाव…

Team RatnagiriLive

मडगाव वंदे भारत एक्सप्रेसवर ‘गणपती कृपा’ ;आजपासूनच्या सर्व फेऱ्या हाऊसफुल्ल!

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती सातत्याने वाढताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात या गाडीला ९५ टक्के इतका प्रतिसाद लाभला. चालू महिन्यात…

Team RatnagiriLive

कुडाळमध्ये उद्या कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव !

कुडाळ : रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून येत्या शुक्रवार दि.८ सप्टेंबर २०२३ रोजी कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव कुडाळ एसटी डेपोच्या मैदानावर मोठ्या दिमाखात रंगणार आहे. या…

Team RatnagiriLive

गव्हाण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गोकुळाष्टमी धूम धडाक्यात साजरी

उरण दि.७ (विठ्ठल ममताबादे ) : यमुना सामाजिक - शैक्षणिक संस्था शेलघर संस्थेमार्फत गोरगरीब व गरजू पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी गव्हाण येथे सुसज्य अशी न्यू इंग्लिश स्कूल…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत आज इज्तिमाचे आयोजन

रत्नागिरी दि. ७ सप्टेंबर : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे आला हजरत उर्स निमित्त रत्नागिरीतील कोकणनगर फैजाने अत्तार येथे आज इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात आयोजकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार…

Team RatnagiriLive

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी आणि संस्था चालवण्याचे आव्हान नवनिर्माणने  स्वीकारले : दिनकर पाटील

संगमेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या व छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर या पवित्र भूमीत शिक्षणाच्या कार्याला सुरुवात करून, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करणाऱ्या   नवनिर्माण शिक्षण संस्थेत पदवी वितरण  कार्यक्रमानिमित्त येणे…

Team RatnagiriLive

‘शासन आपल्या दारी’मुळे रत्नागिरीतील १,६२,८४५ लाभार्थींना ५२ कोटींहून अधिक लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले 'शासन आपल्या दारी' हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू झालेल्या या अभियानातून प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट…

Team RatnagiriLive

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे रत्नागिरी दौऱ्यावर

जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत रत्नागिरी, दि.5 (जिमाका) :- अपर मुख्‍य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे स्वागत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी तीन तासांचा ‘मेगा ब्लॉक’

जनशताब्दी, नेत्रावतीसह तीन गाड्या रखडणार ! रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवार दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन…

Team RatnagiriLive