श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेकडून संघर्ष नगर येथील बांधवांना फराळ वाटप
उरण (विठ्ठल ममताबादे ) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार व कार्याचा प्रसार व प्रचार करणाऱ्या व विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना…
२६- २७ ऑक्टोबर रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धा, दापोली होणार सायकलमय
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे २६ व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दापोली विंटर सायक्लोथॉन…
लक्ष्मीपूजनपाठोपाठ रत्नागिरीत भाऊबिजेलाही दमदार पाऊस!
रत्नागिरी: ऐन दिवाळीच्या (Diwali) धामधुमीत कोकणात परतीच्या पावसाने (Paraticha Paus) पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. दिवाळीतील महत्त्वाचा दिवस असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) सायंकाळी रत्नागिरी शहरात जोरदार पाऊस कोसळला. यामुळे फटाके…
मयूरपंख २०२५ मध्ये जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणच्या विद्यार्थिनींचे यश
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२५’ मध्ये कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित जिजामाता महिला कृषी…
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाला नवी दिशा देणारा ‘कुणबी महोत्सव’ लवकरच
सांगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीला एक नवी ओळख आणि विकासाची नवी दिशा देण्यासाठी 'कुणबी महोत्सव' या अनोख्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ६ आणि ७ डिसेंबर रोजी संगमेश्वर…
रत्नागिरीत लक्ष्मीपूजन दिनी पाऊस ; दिवाळीच्या उत्साहावर पाणी!
रत्नागिरी: परतीच्या पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असे वाटत असतानाच ऐन दिवाळीच्या सणात, मंगळवारी (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी) सायंकाळी रत्नागिरी शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू असतानाच आलेल्या या…
रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुडघ्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे येथील एका रुग्णावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुडघ्याची गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्री. रोहित रमाकांत मेणे (वय - ३० वर्षे, राहणार - नांदिवडे,जयगड…
‘जागतिक अन्न दिन २०२५’ निमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव रत्नागिरी येथे कार्यशाळा
रत्नागिरी, दि. १६ ऑक्टोबर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव तसेच जलजीविका संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अन्न…
भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि.16 : भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्या उभारण्यात आलेल्या शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात…
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : खेडचे माजी नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांनी मंगळवारी अनेक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे…
