देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरू होण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : देवगड तालुक्यातील मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय ऑगस्ट २०२५ पासून सुरू करण्याचा…
कोकण रेल्वेकडून गणेशभक्तांचे स्वागत ; ३७८ विशेष गाड्यांचे नियोजन
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना कोकणात घेऊन जाण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी तब्बल 378 फेऱ्यांची घोषणा झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या गणपती स्पेशल रेल्वे गाड्यातून मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात…
वंचितांच्या साक्षरतेसाठी गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा पुढाकार!
“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली…” – महात्मा जोतिबा फुले यांचे हे वचन महाराष्ट्राच्या वास्तवाला आरसा दाखवते. शिक्षण म्हणजे जीवनाचा श्वास, आत्मसन्मानाचा दीप व प्रगतीची किल्ली. तरीही…
युवा प्रेरणा कट्टातर्फे इको फ्रेंडली घरगुती बाप्पा सजावट स्पर्धेचे आयोजन
दापोली : दापोलीतील कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या 'युवा प्रेरणा कट्टा' मार्फत गेल्या ३ वर्षांपासून पर्यावरणस्नेही बाप्पा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी देखील ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपाची असून,…
लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघात क्रीडा क्षेत्राला भरीव सहकार्य करणार : आ. किरण सामंत
लांजा: लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी भरीव कार्य करणार असल्याची ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली. लांजा तालुका शारीरिक शिक्षण संघटना आणि तायक्वांडो फिटनेस अकॅडमी, लांजा…
कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून आणखी गणपती विशेष गाड्या धावणार!
मुंबई: गणेशोत्सव २०२५ (Ganeshotsav 2025) जवळ येत असताना, कोकणात (Konkan) आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने गणपती उत्सवासाठी (Ganpati Festival) आणखी…
रत्नागिरी स्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उदघाटन
रत्नागिरी : दाट हिरवीगार वनराई आणि नयनरम्य निसर्ग असलेला कोकण रेल्वे मार्ग पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. मात्र याच मार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले…
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करावे
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्याना पत्र मुंबई : जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांची जयंती उत्साहात
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीचक्रधरस्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. श्रीचक्रधरस्वामी हे कृष्ण धर्माच्या महानुभाव पंथाचे संस्थापक, एक थोर समाजसुधारक आणि 'लीळाचरित्र'…
आरवली उड्डाणपुलाखालील काँक्रिटीकरण पूर्ण
रत्नागिरी : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील आरवली येथील उड्डाणपुलाखालील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतील रखडलेल्या आरवली( संगमेश्वर) ते वाकेड ( लांजा) या…
