मंडणगड न्यायालयाच्या इमारतीची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी
रत्नागिरी : मंडणगड येथे रविवारी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर तसेच न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाची नव्याने उभी राहिलेल्या देखण्या इमारतीची राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री…
युवा तायक्वांदो रत्नागिरी खेळाडूंचे पदक आणि ब्लॅक बेल्ट वितरण
रत्नागिरी : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत युवा मार्शलआर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी संलग्न रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन नेहरू युवा केंद्र रत्नागिरी(भारत सरकार) तायक्वांदो स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचं पदक वितरण आणि…
कोकण रेल्वेची पहिली ‘रो-रो’ कार वाहतुकीची मालगाडी धावली!
रत्नागिरी : रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा या मार्गावर 'रो-रो' (रोल-ऑन, रोल-ऑफ) कार वाहतूक सेवेचा शुभारंभ शनिवारी झाला. कोकण रेल्वेने सुरू केलेल्या या नव्या सेवेमुळे प्रवाशांना आपल्या चारचाकी गाड्या रेल्वेमधून…
चिपळूणनजीक खडपोली पूल कोसळला
रत्नागिरी : पिंपळी नंदिवसे ता. चिपळूण येथील प्रजिमा 23 साखळी क्रमांक 1/00 खडपोली पूल शनिवारी रात्री 10.30 वाजता कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात…
आठचे १६ डबे होऊनही कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस तासाभरात फुल्ल!
रत्नागिरी : गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मुंबई ते मडगाव दरम्यान चालवण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस 8 ऐवजी 16 डब्यांची करूही आरक्षणासाठी खुली होताच पुढील…
मुंबईतून चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणसाठी रवाना!
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे कोकणवासीयांच्या सेवेसाठी यंदा दोन एक्सप्रेस धावणार असून यातील…
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस गणेशोत्सवात धावणार १६ डब्यांची!
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सध्या ८ डब्यांची धावणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस (22229/22230) आता दुप्पट क्षमतेने,…
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सज्ज
रत्नागिरी : गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना गणेशभक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने कंबर कसली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, विविध उपाययोजना राबवण्यात येत…
गुजरातच्या मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता
उरण: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोरा बंदरात सुरक्षिततेसाठी थांबलेल्या एका गुजराती मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता झाला आहे. भरतभाई डालकी (वय ४४) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे.…
दरड कोसळून खंडित झालेली अणुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्ववत
राजापूर: कोकणातून कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या अनुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवून वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा येत होता, मात्र…
