ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित
उरण (विठ्ठल ममताबादे ) : भिलकटी येथील सध्या भांडुप येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना मुंबई प्रभादेवी कामगार कल्याण मंडळ मुंबई या ठिकाणी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्यमंत्री ऍड.…
उरण रेल्वे स्थानकावरील लिफ्टचे काम अपूर्ण
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथे नुकत्याच सुरू झालेल्या उरण-नेरुळ हार्बर रेल्वेला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. उरण येथील हार्बर रेल्वे स्टेशनकरिता दोन लिफ्टचे काम अपूर्ण…
न. प. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कॉ. पवार, पगारे यांचे उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायत कामगार कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांबाबत कॉ. संतोष पवार तसेच कॉ. रामदास पगारे हे दिनांक…
सर्जेराव शेलार यांची आत्महत्या की खून?
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी रेल्वे स्टेशनजवळ २४ मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना एकाचा मृतदेह आढळून आला आणि खळबळ उडाली. ही बाब…
कर्करोग निदान अत्याधुनिक फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन (फिरते रुग्णालय) चा फित कापून कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ.…
काटवली ग्रा. पं. कार्यालयाच्या नव्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त व निर्मलग्राम म्हणून गौरव झालेल्या काटवली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामविकासाची खरी ओळख म्हणजे…
मच्छीमार बांधवांना शेतकऱ्यांप्रमाणेच विविध सवलती मिळणार : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : मस्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा शुक्रवारी (दि. २३) करंजा येथे जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी मच्छिमार बांधवांसोबत…
कोकणातील काँग्रेसचे नेतृत्व डॅशिंग नेते महेंद्रशेठ घरत यांच्याकडे द्या
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ): रायगडचे भाग्यविधाते अ. र. अंतुले काँग्रेसचे कणखर नेते होते, परंतु त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र, महेंद्रशेठ घरत यांनी…
रत्नागिरीचे नूतन पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पदभार स्वीकारला
रत्नागिरी : रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची पदोन्नतीसह बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले नितीन बगाटे यांनी आपल्या पदाचा कार्यभार शनिवारी स्वीकारला. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी नव्या…
गोपाळगडावरील बेकायदा बांधकाम जेसीबीने हटवले
गुहागर : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यावर जागा मालकाने केलेले अनधिकृत बांधकाम पुरातत्व विभाग रत्नागिरीने शनिवारी जमिनदोस्त केले. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या गोपाळगडावर…
