यशस्वी कोळंबी शेतकरी श्रद्धा अनगोळकर यांचा सत्कार
रत्नागिरी : दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो. इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन तर्फे पटवर्धन हायस्कूल येथे "मत्स्य शेतीतील रोजगार संधी" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्लांट एमआयडीसीने ताब्यात घ्यावा
रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीतील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) ताब्यात घ्यावा, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे…
जि. प. ‘आदर्श शिक्षक’ व ‘आदर्श शाळा’ पुरस्कार वितरण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याहस्ते सोमवारी
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने वर्ष २०२५-२६ मधील आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ मधील आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोमवार १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११…
पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी चिपळूण रेल्वे स्थानकावर संयुक्त ‘मॉक ड्रिल’
चिपळूण: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी चिपळूण रेल्वे स्थानकावर एक विशेष संयुक्त 'मॉक ड्रिल' (रंगीत तालीम) यशस्वीरित्या पार पडले. कोकण किनारपट्टीवरील मुसळधार…
पाऊस-वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा तरुणांच्या श्रमदानातून सुरळीत
दापोली : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे दापोली तालुक्यातील पवई पंचक्रोशीतील 11 के. व्ही. च्या वीजवाहिनीवर मोठ्या प्रमाणात झाडे व फांद्या कोसळल्याने सलग चार दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे…
मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत मंत्री नितेश राणेंचे कौतुक
मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून उभारण्यात येत असलेल्या 'मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी'मध्ये वॉटर मेट्रो हा गेमचेंजर ठरणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंत्री नितेश राणे यांनी…
सावंतवाडीकरांसाठी मोठी खुशखबर!
सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर 'या' ३ महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर; रेल्वेमंत्र्यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.…
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी खा. नारायण राणे विधानभवनात दाखल
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी (Maharashtra-Karnataka Border Dispute) सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढ्याला गती देण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांवर चर्चा करण्यासाठी आज मुंबईतील विधानभवन (Vidhan Bhavan Mumbai) येथे उच्चाधिकार समितीची अत्यंत…
रघुवीर घाटाचा कायापालट होणार!
मुंबई, दि. ७ जुलै : आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन रघुवीर घाट (ता.खेड, जि.रत्नागिरी) यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी करणारे…
खेडमध्ये दरड कोसळली ; एकास वाचविले, प्रशासन आणि एनडीआरएफकडून दोघांचा शोध
रत्नागिरी, दि. ७ : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.…
