‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’ च्या ‘प्रॅक्टिस रन’चा सोहळा
रत्नागिरी, दि. २८ : कोकणातील क्रीडा संस्कृतीला आणि पर्यटनाला चालना देणारा 'कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७' चा प्रॅक्टिस रन आणि सन्मान सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला. राज्याचे उद्योग व…
‘जनतेसाठी आक्रमक, शेतकऱ्यांसाठी ठाम…’ रत्नागिरीत आमदार निलेश राणेंचे झळकले अभिनंदनाचे बॅनर
रत्नागिरी : पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी आंबा-काजू उत्पादकांच्या हक्कासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर, अवघ्या १२ तासांत शासनाने २०९ कोटी १० लाख रुपयांची मदत जाहीर केल्यामुळे या ऐतिहासिक निर्णयाप्रती कृतज्ञता…
उरणच्या तोगरे दाम्पत्याचा अनोखा सामाजिक उपक्रम; ३४८ प्रकारची औषधे केली दान!
उरण (विठ्ठल ममताबादे)) : ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि मोफत औषधोपचार मिळावा, या उद्देशाने उरणमधील ज्येष्ठ समाजसेवक दाम्पत्याने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक एस.…
Konkan Railway | विकेंडची गर्दी कमी करण्यासाठी चिपळूण-दिवा दरम्यान धावणार विशेष MEMU ट्रेन
मुंबई/रत्नागिरी: कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शनिवार-रविवारची (विकेंडची) गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने चिपळूण ते दिवा दरम्यान अनरिझर्व्हड (विनाआरक्षित) मेमू (MEMU) स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय…
कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे प्रश्न सुटणार?
रत्नागिरी / महाड : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत कोकण विकास समितीने रविवारी (२१ जून २०२६) रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान…
संगमेश्वरजवळ शास्त्री नदीत बुडून काका-पुतणीचा दुर्दैवी मृत्यू, गावावर शोककळा
संगमेश्वर: संगमेश्वरजवळील कोंड उमरे येथे शास्त्री नदीच्या डोहात बुडून आंघोळीसाठी गेलेल्या ५० वर्षीय काका आणि ९ वर्षीय पुतणीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण गावावर…
भारतीय जनता पार्टी खेड तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
खेड : भारतीय जनता पार्टी खेड आणि आयुष होमिओपॅथी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चिपळूणची आंतरराष्ट्रीय…
उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. २१ : "योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असून संपूर्ण जगाने याचा स्वीकार केला आहे. योगामुळे आरोग्याला भरपूर फायदे होत असल्याने प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश…
गणपतीपुळे समुद्रात पाच पर्यटक बुडाले; शोधकार्य सुरू
गणपतीपुळे : प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथून एक धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली. त्यामध्ये शनिवारी 20 जून रोजी सकाळी १० च्या सुमारास गणपतीपुळे येथील समुद्रात तब्बल ५…
पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता २० जूनला रत्नागिरीतील १.५५ लाख शेतकऱ्यांना लाभ
रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण २० जून २०२६ रोजी केले जाणार आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी (तारकेश्वर)…
