Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील सुशोभीकरणाचे छत दुसऱ्यांदा कोसळले; सुशोभीकरण कामाचा फज्जा उडाला!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचा फज्जा उडाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारावरील छत रविवारी झालेल्या वादळी पावसात दुसऱ्यांदा कोसळल्याची धक्कादायक…

Team RatnagiriLive

जि. प. कामवाटप समिती सभा ९ जुलै रोजी

रत्नागिरी, दि. ६  : जिल्हा परिषदेच्या सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व मजूकर सहकारी संस्था यांच्याकरिता कामवाटप समिती सभा ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता कै. शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे…

Team RatnagiriLive

Mumbai-Goa Highway Traffic Update : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एकेरी वाहतूक सुरू

दरड कोसळल्याने विस्कळीत झालेला मार्ग अंशतः मोकळा खेड/पोलादपूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. कशेडी बोगद्यानजीक (Kashedi Tunnel) दरड कोसळल्यामुळे ठप्प…

Team RatnagiriLive

Kashedi Ghat Landslide Update : कशेडी घाटात दरड कोसळली ; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

खेड :  मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात (Kashedi Tunnel जवळ) खवटी येथे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून सध्या प्रशासनाकडून…

Team RatnagiriLive

रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यात विमान झेपणार!

रत्नागिरी, दि. ५ :  रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण आज उजाडला. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात आज सामंजस्य करार स्वाक्षरी करण्यात…

Team RatnagiriLive

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे इयत्ता तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव (रत्नागिरी) येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३० जून रोजी सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाद्वारे डॉ. केतन चौधरी, प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी…

Team RatnagiriLive

मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार : मंत्री नितेश राणे

मुंबई), दि. १ : महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टला भेट देऊन तेथील जागतिक दर्जाच्या सुविधा,…

Team RatnagiriLive

कृषी दिनानिमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात वृक्षारोपणाचा कार्यक्रम

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे दिनांक १ जुलै रोजी कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी दिनाचे औचित्य साधून पर्यावरण…

Team RatnagiriLive

कोकणातील देवराई भूमी ‘शासन जमा’ करण्याच्या कारवाईची चौकशी; महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश

रत्नागिरी, १ जुलै :  कोकणातील जैवविविधता, पर्यावरण आणि सांस्कृतिक परंपरेचा मुख्य कणा असलेल्या पुरातन 'देवराई व देवराहाटी'च्या जमिनी कोणत्याही पूर्वसूचनेविना अनधिकृतरित्या 'महाराष्ट्र शासना'च्या नावे करण्याच्या महसूल विभागाच्या कारवाईची राज्य सरकारने…

Team RatnagiriLive

पावसाळी मासेमारी बंदी आता १५ ऑगस्टपर्यंत

मुंबई: राज्याच्या जलदी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्यात आला असून १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत आता मासेमारी बंदी असणार आहे अशी महत्वाची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व…

Team RatnagiriLive