करंजा येथील ११ वर्षीय मयंक म्हात्रे याने जलतरणमध्ये रचला नवा इतिहास
उरण दि. ३ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील करंजा येथील सुपुत्र, प्रसिद्ध जलतरणपटू मयंक म्हात्रे (वय ११)याने मंगळवार दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १:०४ मिनिटाने प्रसिद्ध घारापुरी बंदर…
आरवलीतील गडनदीत तरुण बुडाला ; पाणबुड्याच्या मदतीने शोधकार्य
आरवली : नातेवाईक महिलेसोबत संगमेश्वर तालुक्यातील गड नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेला २१ वर्षीय तरुण नदीपात्रात बुडून बेपत्ता झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर 24…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन मुंबईत स्थानिक सुट्टी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहीर करण्याचे निर्देश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त…
जासई ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न
उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच संतोष रामचंद्र घरत यांच्या अक्ष्यक्षतेखाली संपन्न झाली. या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बहूसंख्य मतदार बंधू…
अनिरुद्ध उपासना केंद्राच्या रक्तदान शिबिरात केले १६४ जणांनी रक्तदान!
उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) : रक्ताअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून अनिरुद्ध उपासना केंद्र उरण आणि मुळेखंड केंद्र…
उरण महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा
उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा…
रत्नागिरीत आज पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन रत्नागिरी: मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त उदय सामंत प्रतिष्ठानच्या सहकार्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात ३ डिसेंबर रोजी आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. मराठी पत्रकार परिषदेकडून…
१८ डिसेंबर रोजी मुंबईत १२९ वी डाक अदालत
रत्नागिरी : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यामार्फत १८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पाचवा मजला, जी.पी.ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे १२९ व्या डाक अदालतीचे…
माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर अंतुले यांना आदरांजली
उरण : रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅ. ए. आर. अंतुले यांच्या पुण्यथिनिमित्त रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आदरांजली अर्पण केली. यावेळी पुष्पगुच्छ अर्पण करून…
लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज निकाली काढावेत
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 2 : लोकशाही दिनात आलेले अर्ज ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, ते तात्काळ निकाली काढावेत, त्याबाबत केलेल्या कृती अहवालाची माहिती शुक्रवारपर्यंत द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी…
