‘देवरूखच्या राजा’ला वाजत-गाजत भावपूर्ण वातावरणात निरोप
२१ दिवस साजरा होतो गणपती उत्सव देवरूख (सुरेश सप्रे): देवरूख पोलिस वसाहती शेजारील पोलिसांचा देवरुखचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरातील हनुमान मंदिरातील गणरायाला २१व्या दिवशी आज सोमवारी सायंकाळी वाजत गाजत…
Konkan Railway | ‘दिवा-सावंतवाडीला’जोडलेले एसी डबे पुढील सूचनेपर्यंत कायम
रत्नागिरी : मडगाव ते सावंतवाडी आणि नंतर पुढे तीच सावंतवाडी ते दिवा दरम्यान चालवण्यात येणाऱ्या मडगाव- सावंतवाडी -दिवा ट्रेनला गणेशोत्सवात जोडण्यात आलेले दोन वातानुकूलित डबे यापुढे कायम ठेवले जाणार आहेत.…
देवरुख नगर पंचायत स्थापना दिन विविध कार्यक्रमास उत्साहात साजरा
देवरूख (सुरेश सप्रे ) : देवरुख नगर पंचायतीच्या स्थापनेला ११ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त नगर पंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन नगर पंचायत कार्यालयात करण्यात आले. नगरपंचायत प्रशासन व लायन्स क्लब…
गांधी, शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता सप्ताहाचा समारोप
रत्नागिरी : प. पू. बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र खेडशी आणि नेहरु युवा केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त 2 ते 8 ऑक्टोबर स्वच्छता…
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत परमपूज्य कल्पना ठाकूर यांना सुवर्णपदक
उरण दि. ८ (विठ्ठल ममताबादे ) : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मास्टर्स ऍकव्याटिक स्विमर्स असोसिएशनतर्फे आयोजित जलतरण स्पर्धेत आदरणीय मामी महाराज ( परमपुज्य श्री ठाकुर महाराज यांच्या पत्नी कल्पना मधुकर ठाकूर )…
काँग्रेस ओबीसी सेलतर्फे कोकणातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांबाबत निवेदन सादर
उरण दि ८(विठ्ठल ममताबादे) : ओबीसींच्या विविध मागण्या मान्य करण्याकरिता काँग्रेस ओबीसी कोकण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १) संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जणगणना…
न्यायालयामुळे न्याय आपल्या दारी : न्यायमूर्ती भूषण गवई
मंडणगड येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन रत्नागिरी, दि. ८ : मंडणगडच्या नागरिकांना दापोली येथील न्यायालयात जावे लागत होते. आज सुरु झालेल्या न्यायालयामुळे न्याय त्यांच्या दारी आला आहे. त्यामुळे कमीत…
भारतातून श्रीलंकेत फेरीबोटीने अवघ्या ३ तासात पोहोचता येणार
भारत -श्रीलंका फेरीबोट सर्व्हिस मंगळवारपासून चेन्नई : भारत श्रीलंका दरम्यान अत्यंत कमी तिकीट दरात प्रवास करण्याची संधी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फेरीबोट सर्विसमुळे उपलब्ध होणार आहे. बारा वर्षांपूर्वी हालचाली सुरू झालेल्या…
मुंबई -गोवा मार्गावर चरवेली येथे
गॅस टँकर उलटून वायूगळती
विस्कळीत झालेली वाहतूक सात तासांनी सुरू नाणीज, दि. ८: मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा नजीक असलेल्या चरवेली येथील वळणावर गॅसचा टँकर उलटून वाहतूक गळती सुरू झाली. काल रात्री ११.३० वाजता…
समृध्द जीवनासाठी गुरुदेवांचे स्मृतीशिल्प प्रेरणादायी : न्यायमूर्ती भूषण गवई
गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या भित्तीचित्राचे जिल्हा न्यायालयात अनावरण रत्नागिरी दि.७ : गुरुदेव रविंद्रनाथ टागोर हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या भित्तीचित्राचे स्मृतीशिल्प प्रेरणा देणारे ठरेल. त्यांच्या विचारांचे अनुकरण आणि प्रेरणा घेऊन…
