निरामय योगा संस्था रत्नागिरीतर्फे दर रविवारी मोफत योग शिबिर
रत्नागिरी : रत्नागिरीतील निरामय योगा संस्था, पतंजलीचे मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक विरू स्वामी सर यांच्यातर्फे दर रविवारी पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत शहरानजीकच्या भाटे समुद्रकिनारी झरी…
कोकणातून मुंबईला जाणाऱ्या ३ गाड्यांचा प्रवास निर्धारित स्थानकाच्या आधीच संपणार!
रत्नागिरी : मडगाव येथून मुंबई सीएसएमटीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा (22230) दि. ५ ऑक्टोबर रोजीचा प्रवास निर्धारित स्थानकाआधी दादरला, सावंतवाडी- दादर तुतारी एक्सप्रेसचा प्रवास पनवेलला तर मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा…
छोटी गिनीज बूकधारक समायरा पारेखचा शाळा-संस्थेकडून सत्कार
रत्नागिरी : अवघ्या ८ व्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नाव नोंदवलेली सैतवडे येथील कुमारी समायरा रुमान पारेख हिचा आज तिची शाळा न्यू इरा इंग्लिश स्कूल सैतवडे तसेच…
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर
मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित…
Sports News | राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रत्नागिरीची बाजी
रत्नागिरी : नुकत्याच परेड ग्राउंड देहराडून उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या वाको इंडिया कॅडेट, जुनियर व सीनियर नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरी जिल्ह्यातील…
सर्व शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा घ्यावी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. ४ : प्रत्येक शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सुकाणु समितीची बैठक आज घेण्यात…
जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे गांधी जयंती उत्साहात साजरी
उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे ) : आत्माराम ठाकूर मिशन संचालित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
सर्वच प्रलंबित अर्ज निकाली काढा : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि.3 (जिमाका) : आपले सरकार, सीएम पोर्टल आदिंसह सर्वच प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा, विभागप्रमुखांनी एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह…
गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीतही अवघ्या १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार!
मुंबई : गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यावेळी मैदा आणि पोह्याचा देखील समावेश मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील आणखीन निर्णय याप्रमाणे…
एसटीची बांदा-सावंतवाडी- बोरिवली नॉन एसी स्लीपर बससेवा सुरू
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाची बांदा ते बोरिवली अशी बिगर वातानुकूलित व सेवा दिनांक 3 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. एसटीची ही गाडी सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कसाल, कणकवली, नांदगाव तिठा,…
