उरण-पनवेल रोडवर भीषण अपघातात एक ठार
उरण पनवेल मार्ग बनला मृत्यूचा सापळा उरण दि. १ (विठ्ठल ममताबादे ) : उरण पनवेल मार्ग हा मृत्युचा सापळा बनला असून या मार्गावर अनेक लहान मोठे अपघात होत असतात. अनेक…
रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये ६ ऑगस्ट रोजी मोफत तपासणी शिबीर
रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर यावेळी 6 ऑगस्ट रोजी रविवारी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे…
कॅरममध्ये महिला एकेरीचे विजेतेपद देवरूखच्या गुंजन खवळेने पटकावले
जिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धा देवरूख : व्याडेश्वर कॅरम क्लब, गुहागर आयोजित रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा- २०२३ गुहागर येथेसंपन्न झाल्या. या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीचे अंतिम विजेतेपद देवरुखच्या गुंजन आशिष…
शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना
शासन आपल्या दारी उपक्रम कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना…
रत्नागिरी जिल्ह्यात उद्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजनाचा आढावा रत्नागिरी, दि.३१ : उद्यापासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अल्पबचत भवन येथे दुपारी 12 वाजता होणार आहे. या महसूल सप्ताहाच्या नियोजनाचा…
लांजा तालुक्याचे सुपुत्र, मुंबईस्थित उद्योजक दिलीप बाईंग यांचे निधन
तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील हिरा हरपल्याची भावना लांजा : तालुक्यातील शिपोशी गावचे रहिवासी आणि मुंबईस्थित प्रतिथयश उद्योगपती आणि सामाजिक, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दिलीप बाईंग यांचे रविवारी…
मौजे असुर्डे येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ अभय पाध्ये यांचे निधन
संगमेश्वर दि. २९ ( प्रतिनिधी ) : निवृत्त बॅंक कर्मचारी आणि मौजे असुर्डे येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ अभय यशवंत पाध्ये ( ६४ ) यांचे सांगली येथील इस्पितळात औषधोपचार सुरु असताना शुक्रवार…
अतिवृष्टीमुळे २८ जुलैला शाळांना सुट्टी
रत्नागिरी, दि.२७ (जि.मा.का.) : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच…
लांजा काँग्रेसला मोठे खिंडार; रिंगणेचे सरपंच संजय आयरेंसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
सौ. उल्का विश्वासराव यांच्या प्रयत्नांना यश मुंबई (सुरेश सप्रे ) : लांजा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचा प्रभावी चेहरा, ग्रामपंचायत रिंगणेचे विद्यमान सरपंच संजय आयरे यांनी आपल्या अनेक सहकारेंसह भारतीय जनता पक्षात…
उद्या देखील शाळांना सुट्टी
रत्नागिरी, दि.२६ : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे…
