रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्र.१० मधील दोन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० साठी घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधात नेमणुका व तारखा निश्चित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत. प्रभाग क्र.10 (जागा 10…
रत्नागिरी जिल्ह्यात न. प /न. पं. निवडणुकीत ६८.१४ टक्के मतदान
रत्नागिरी, : जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४९१९८ पुरुष, ५१२२७ महिला तर इतर १ अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदान…
रत्नागिरीच्या संकेता सावंत यांची राज्य स्पर्धेसाठी पंचपदी निवड
रत्नागिरी : लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ…
नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार
रत्नागिरी : राज्यातील 246 नगर परिषद व 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि दि.3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी नियोजित होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालय,…
भारतीय संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारा सांस्कृतिक महोत्सव!
नाणीज : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नाणीज या प्रशालेमध्ये शनिवारी आनंदोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हमारी संस्कृती हमारा सन्मान' या थीमवर आधारित प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे…
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची मतदान केंद्रांना भेट
रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. मतदानाची तयारी आणि सुरक्षेची पाहणी करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल…
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या तेरा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी निवड
चिपळूण | मांडकी-पालवण: मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या बळावर गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय (Govindraoji Nikam Krishi Mahavidyalaya), मांडकी-पालवण येथील 13 युवा खेळाडूंनी यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या…
प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरा
मुंबई दि. १ : राज्यात उद्या होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येक बूथवर 51 टक्के मते मिळवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी…
रत्नागिरीत जागतिक एड्स दिनानिमित्त दुचाकी रॅली
रत्नागिरी, दि. १ : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व जिल्हा शासकीय रुग्णालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्यामार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त शहरात बाईक रॅली काढण्यात आली. जिल्हा…
रत्नागिरी प्रभाग १० मधील नगरसेवक पदासाठी ४ डिसेंबरला सुधारित निवडणूक कार्यक्रम
रत्नागिरी : जिल्हयातील 4 नगर परिषदा व 3 नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूका आहेत. पैकी केवळ रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात प्रभाग क्रमांक 10 करिता दोन…
