राजापूरजवळ रायपाटणमध्ये हॉटेल जळून खाक; गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली

राजापूर (रत्नागिरी): राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे हॉस्पिटलजवळ असलेल्या 'गणेश कृपा' (Ganesh Krupa Hotel) या हॉटेलला रविवारी सायंकाळी अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल जळून भस्मसात झाले. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास…

Team RatnagiriLive

Breaking | रत्नागिरी नगर परिषद प्रभाग १०मधील नगरसेवक निवडणूक स्थगित; आता २० डिसेंबरला मतदान

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या (Ratnagiri Nagar Parishad) प्रभाग क्रमांक दहा मध्ये होणारी नगरसेवक पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) स्थगित केली आहे. उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्या प्रकरणातील न्यायालयीन…

Team RatnagiriLive

उरण नगरपरिषदेमध्ये तिरंगी लढत

उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे ) : उरण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी तर निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी आहे. उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी  नगराध्यक्ष पदासाठी ४ तर…

Team RatnagiriLive

रत्नागिरीजवळ नाचणे येथे ‘जीवन प्राधिकरण’च्या गोडावूनला भीषण आग; लाखो रुपयांचे पाईप जळून खाक

रत्नागिरी: शहरानजीकच्या नाचणे परिसरात रविवारी (रविवार, ३० नोव्हेंबर) सकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (MJP) गोडाउनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणारे लाखोंचे एचडीपी पाईप्स जळून भस्मसात…

Team RatnagiriLive

मुंबई-गोवा महामार्गावर खैराच्या लाकूड तस्करीला ब्रेक!

चिपळूण (रत्नागिरी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) खैर लाकडाची (Khair Wood) बेकायदा वाहतूक करणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे वन विभागाने धडक कारवाई करत विनापरवाना खैर लाकडाचा…

Team RatnagiriLive

चिंचखरी फाटकवाडी येथे २ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सव

रत्नागिरी: शहराजवळील चिंचखरी फाटकवाडी येथे २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता दत्तयागाने सुरुवात होणार…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत सहायक आयुक्त समाज कल्याण जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव

रत्नागिरी :  मैदानावरील खेळ खिलाडू वृती शिकवत असतात. आयुष्याच्या मैदानात विजेता ठरायचे असेल तर स्वतःशी स्पर्धा असावी, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी उद्घाटक म्हणून केले. सहायक आयुक्त…

Team RatnagiriLive

जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मृणाल ठाकरे हिची राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव-2025 साठी निवड

चिपळूण :  कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथील तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. मृणाल ठाकरे या विद्यार्थिनीची बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात आगामी…

Team RatnagiriLive

शेती सोडून मुंबई-पुण्याच्या मागे धावू नका : डॉ. तानाजीराव चोरगे

चिपळूण : "कोकणातील तरुणांनी आता मुंबई-पुण्याच्या नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या गावातील शेतीत लक्ष घालण्याची गरज आहे. हिंमत हरलेला योद्धा कधीच युद्ध जिंकू शकत नाही, त्यामुळे जिद्दीने शेती करा आणि सहकाराच्या…

Team RatnagiriLive

उरणचे समाजसेवक समीर म्हात्रे यांना ‘कोकण रत्न पदवी पुरस्कार’ जाहीर

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) : गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्यात हिरीरिने सहभाग असलेले, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार आणि उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतीचे सदस्य समीर शंकर म्हात्रे यांना स्वतंत्र कोकणराज्य…

Team RatnagiriLive