रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीतर्फे ज्येष्ठ सभासद गोविंद राठोड यांना गौरवणार!
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित यांनी नुकताच आपला एक मोठा टप्पा पार केला आहे. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५…
समाजकल्याण विभागामार्फत २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हास्तरीय क्रीडा व कला सांस्कृतिक महोत्सव
रत्नागिरी, दि. 27 : सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण द्वारा मुलां/मुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थी आणि समाजकल्याण कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा व कला/सांस्कृतिक महोत्सव 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर राजापूर…
डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा
चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक संदिप येलये…
Good News | रत्नागिरी पोलीस दलाची एआय व्हाट्सअप चॅटबॉट सुविधा
रत्नागिरी | विशेष प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या सोयीसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आधुनिक पाऊल उचलले आहे. सोमवार, दि. २४/११/२०२५ रोजी, "रत्नसेतू" या अत्याधुनिक स्मार्ट ए. आय. (AI)…
ट्रेलर उलटल्याने मुंबई गोवा महामार्ग अडीच तास ठप्प
नाणीज (रत्नागिरी) ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथील चढावात बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. सुमारास रसायन भरलेला ट्रेलर अचानक मागे येऊन उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवित…
कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृहाचे उद्घाटन
मडगाव (गोवा): कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) श्री. संतोष कुमार झा यांनी मडगाव रेल्वे स्टेशनवर नव्याने बांधण्यात आलेल्या दुय्यम दर्जाच्या कर्मचारी वर्गासाठी विश्रामगृहाचे (Subordinate…
सिंधुदुर्गचा सुपुत्र विराज मर्गजची ५२व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मुंबई उपनगर (पूर्व) संघात निवड
मुंबई: मेहनत, जिद्द आणि जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या पांग्रड गावातील सुपुत्र,l विराज प्रल्हाद मर्गज याने कबड्डीच्या मैदानात आपला दमदार ठसा उमटवला आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण…
बांगलादेशी घुसखोरांविरोधात कोंबिंग ऑपरेशनचे आदेश देणार : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. २५ : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून देशभरातील दहशतवादी कट, देशभरात सापडत असलेले स्फोटकांचे साठे, बनावट कागदपत्रांचा वापर, तसेच…
साईबाबांच्या मानाच्या उरणच्या पालखीला महेंद्रशेठ घरत यांचा खांदा !
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : "उरण येथील श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीची यथोचित पूजा मंगळवारी महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते दत्त मंदिरात करण्यात आली. यावेळी आरतीचा मानही साई…
मतदान दिवशी आठवडा बाजार बंद
रत्नागिरी, दि.25 : मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदान दिवशी रत्नागिरी नगर परिषद व लांजा नगरपंचायत हद्दीतील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम 1862…
