सिंधुदुर्गच्या शौर्याला मानाचा मुजरा : ‘भोसले सैनिक स्कूल’ अभिमानाचा नवा अध्याय!
सिंधुदुर्ग : आजचा हा क्षण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी नोंद करण्यासारखा आहे. आपल्या जिल्ह्याच्या मातीचा आणि शौर्याचा महिमा सर्वश्रुत आहे, आणि याच मातीत आता एक ऐतिहासिक अध्याय जोडला गेला…
गणपतीपुळे येथील समुद्रात भिवंडीतील पर्यटक बुडून बेपत्ता; दोघांना वाचवले
रत्नागिरी : ठाणे जिल्ह्यातील भिंवडी येथून गणपतीपुळे येथे देवर्शन व पर्यटनासाठी आलेल्यांपैकी तिघेजण सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बुडाले. मदतीसाठी आरडाओरड झाल्यानंतर यातील दोघांना जेटस्की बोटीच्या मदतीने वाचवण्यात यश आले असून…
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता ‘टेक्नॉलॉजी’चा ‘वॉच’
रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेसाठी अत्याधुनिक 'स्पीड गन कार' उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यावर आणि अतिवेगवान वाहन चालकांवर…
डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात कमवा आणि शिका कार्यक्रम
चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कमवा आणि शिका हा उपक्रम घेण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाच्या…
Konkan Railway | ‘बाल कर्करोग योद्ध्यां’साठी रेल्वेची अविस्मरणीय गोवा सफर!
रत्नागिरी : कोकण रेल्वे (Konkan Railway) आणि देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार संस्था टाटा मेमोरियल हॉस्पिटल (Tata Memorial Hospital) यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत 'बाल कर्करोग…
शेतात आढळलेल्या अजगराला ‘फॉन’च्या टीमने दिले जीवदान!
उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : नितीन गोंधळी चिरनेर यांच्या भातशेतीचे काम चालू असताना शेतात लपून बसलेला भलामोठा अजगर ( indian rock python) हा अंदाजे १२ फूट लांब असलेला…
डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात बालदिन उत्साहात
चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती (बालदिन) उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या…
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन
रत्नागिरी, दि. १४ : भारताचे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी झालेल्या छोट्या…
Konkan Railway | मडगाव स्थानकावर अत्याधुनिक व्हिडिओ वॉलचे लोकार्पण
मडगाव (गोवा): कोंकण रेल्वे महामंडळाने प्रवाशांच्या सुविधा आणि माहिती उपलब्धतेत आणखी एक पाऊल पुढे टाकत अत्याधुनिक व्हिडिओ वॉलची सउभारणी केली आहे. या व्हिडिओ वॉलचे उद्घाटन श्री संतोष कुमार झा, अध्यक्ष…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्य पादुकादर्शन सोहळ्यामध्ये १३५ महिलांना शिलाई मशीनचे वाटप
नाणीज : महाराष्ट्र,( मराठवाडा) कर्नाटक, तेलंगणा राज्यातील काही ठिकाणी २ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्यात स्वयंरोजगारासाठी गरजू महिलांना १३५ शिवणयंत्रे वाटण्यात…
