भारताच्या एअर स्ट्राईकनंतर खेडमध्ये जल्लोष; फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव
खेड : काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरली असून खेड शहरातही या…
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर
श्रीनगर: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सशस्त्र दलांनी आज, बुधवार पहाटेपासून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवले. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले…
भारतीय रेल्वे घेऊन येत आहे एक अनोखी संधी!
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या अनोख्या स्पर्धेमुळे तुमच्यातील सर्जनशीलतेला आता राष्ट्रीय स्तरावरची ओळख मिळू शकणार आहे. होय हे खरे आहे. या स्पर्धेसाठी तुमच्या डिझाइनमध्ये असावी वेळेची अचूकता आणि आधुनिकतेचा स्पर्श.…
बोगस सोशल मीडिया अकाउंटद्वारे साडेतीन लाखांची फसवणूक ; सायबर चोरांना राजस्थानात जाऊन पकडले
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट आणि व्हॉट्सअपचा वापर करून सीआरपीएफ तसेच आर्मी अधिकारी असल्याचे सांगून फर्निचर स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवत ३ लाख ३१ हजार…
MSRTC | रत्नागिरीचे अत्याधुनिक एस टी. बस स्थानक रविवारपासून प्रवाशांच्या सेवेत
रत्नागिरी : रत्नागिरी येथे तब्बल साडे सतरा कोटी रुपये इतका निधी खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक एसटी बस स्थानकाचे लोकार्पण दि. 11 मे 2025 रोजी केले जाणार आहे. नव्या बस स्थानकाचे…
‘मॉक ड्रिल’ होणाऱ्या देशभरातील २४४ शहरात रत्नागिरीचा समावेश
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरु केली आहे. त्याची सुरुवात ७ मे रोजी होणार आहे. देशभरातील २४४ ठिकाणी युद्धादरम्यानचे 'मॉक ड्रिल' करण्यात येणार आहे.…
मिरजमधील जैन धर्मीय पंचकल्याणक महा महोत्सवाला आ. शेखर निकम यांची भेट
सांगली: दुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे जैन धर्मीय पंचकल्याणक महामहोत्सव कार्यक्रमास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम व सौ पूजा निकम यांनी आज भेट देऊन जैन मुनीमहाराजांचे शुभाशीर्वाद…
जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज मार्गी लावा : जिल्हाधिकारी
रत्नागिरी : ज्या विभागाकडे प्रलंबित अर्ज आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.* जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत…
श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी जन्मोत्सवाला भेट भावस्पर्शी
आळंदी : श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव कार्यक्रमाला राज्याच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. या पावन प्रसंगी ना.…
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा १२ वीचा निकाल १०० टक्के
नाणीज : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित नाणीज येथील जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टीट्यूट या प्रशालेचा बारावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. बारावी सायन्स शाखेत ज्योतिरादित्य पाटील…
