रत्नागिरी जिल्ह्यात ३९१.११ मि. मी. पाऊस
रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात आज अखेर ३९१.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस दिनांक -…
उरण-नेरुळ आणि उरण-बेलापूर रेल्वे सेवा समस्यांच्या विळख्यात
उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण- नेरुळ तसेच उरण - बेलापूर लोकल सेवा १२ जानेवारी २०२४ उरणकरांच्या मागणीनुसार सुरू झाली. उरण नेरुळ व उरण बेलापूर…
यंदाच्या गणेशोत्सवाला कोकणात चला जलमार्गाने!
रत्नागिरी : गणेशत्सावासाठी गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणेशोत्सवात…
रत्नागिरी जिल्ह्याला २३ मेपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी, दि. 21 : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 21 मे 23 मे 2025 या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार 21 व 22 मे 2025…
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनी शपथग्रहण
रत्नागिरी, दि. २१ : 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.यावेळी…
महाराष्ट्रातील कोरोनाच्या धोक्यात वाढ? वर्षभरात १०६ रुग्ण
पुणे : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. करोनाचा नवीन उपप्रकार ओमिक्रॉन जेएन.१ मुळे ही वाढ सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली आहे.…
रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुंतागुंतीची ‘स्टोमा’ शस्त्रक्रिया यशस्वी
रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. डॉक्टरांच्या पथकाने झिलू वेद्रे (वय ७०, रा. करबुडे, रत्नागिरी) यांच्यावर गुंतागुंतीची 'स्टोमा' (शौचासाठी कृत्रिम…
जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावर कांदळवन स्वच्छता अभियान
उरण दि. २१ (विठ्ठल ममताबादे ) : "स्वच्छ पर्यावरण हा मानवाचा मूलभूत अधिकार आणि ते सुदृढ राखणे हे आद्य कर्तव्य" या विचारनुसार घारापुरी बेटावर २२ मे या जागतिक स्थलांतरित पक्षी…
Big breaking | कोकण रेल्वेच्या विलीनीकरण प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वी
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लेखी पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारचे वतीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यात यावे, यासाठी संमती दिली, असल्याची विश्वासनीय माहिती…
दरड कोसळून बंद पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच तडाख्यात कोकण रेल्वेच्या वेरवली ते आडवली रेल्वे स्थानकानजीक मार्गावर दरड कोसळून विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत सुरू झाली. कोकण रेल्वे…
